Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : “संभाजी भिडे आणि समर्थकांना अटक करा”; RPI ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांची मागणी

देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, महिलाविरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर पी आयचे ठाणे जिल्हा अध्यक्षांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 08, 2025 | 05:49 PM
Thane News : “संभाजी भिडे आणि समर्थकांना अटक करा”; RPI  ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : विकृत माणूस संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजे. देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, महिलाविरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर पी आयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आठवले गटाचे नेते वाघमारे  यांनी  महायुतीचे मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे. आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून ठाणे जिल्हा आर पी आय कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची एक बैठक गुरुवारी संपन्न झाली यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केंद्रीय सचिव व ठाणे पालघर निरीक्षक साहेबराव बारशिंगे, ठाणे शहर निरीक्षक साहेब राव सुरवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालीसदर कार्यक्रम प्रसंगी विमल सातपुते यांची आठवले गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रात १० टक्के स्तततेचा वाटा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही  महायुतीकडे केली आहे. १३१ पैकी १३ जागा  ओपन,ओबीसी, एससी, एसटी महिलांसाठी प्रत्येक प्रभागात आमची मागणी आहे.आम्ही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवणुकीत आणि विधानसभा निवणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जिकंण्यासाठी आम्ही जीवाचा रान केले आहे त्यामुळे आम्हाला १० टक्के सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे . महायुतीकडून विधानसभा आणि लोकसभेसाठी आम्हाला एकही जागा दिलीं नाही. प्रत्येक विभागात एक ते  दोन जागेची आम्ही मागणी केली आहे. आमचा मतदार झोपडपट्टी ते बिल्डींगमध्ये विखुरलेला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत दगा फटका होणार नाही, बिल्डिंगचे मतदार  बाहेर पडत नाहीत आमच्या झोपडपट्टीचा मतदार आहे चाळीमध्ये राहणारा मतदार आहे मध्यमवर्गीय मतदार आहे तो मतदानाला उतरतो महायुतीचा निरोप आला आहे आमच्यासोबत युती करणार आहेत आम्ही पॉझिटिव्ह लाहोटी.आम्ही विरोधात बोलत नाही.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केंद्रीय सचिव व ठाणे पालघर निरीक्षक साहेबराव बारशिंगे, ठाणे शहर निरीक्षक साहेब राव सुरवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर प्रसंगी भास्कर वाघमारे सोबत जनरल सेक्रेटरी प्रमोद इंगळे, कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, खजिनदार तात्याराम झेंडे, बबन केदारे, दत्तू जानराव, शहाजी दुपारबुडे, शितल बनसोडे, छाया सुरवसे, पार्वती जाधव महिला कार्यध्यक्षा सुमन इंगळे, उपध्यक्षा विमल सोनावणे,उपध्यक्षा कुसूम धोत्रे, तसेच युवक अध्यक्ष विनोद भालेराव, युवक सरचिटणीस अशोक कांबळे, युवक कार्याध्यक्ष विशाल ढेंगळे, आदी पदाधिकारी मान्यवर, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thane news arrest sambhaji bhide and his supporters demand of rpi thane district president bhaskar waghmare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ramdas Aathvale
  • Sambhaji bhide news
  • Thane news

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.