Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचना आता Public App वर; ठाणे जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

नागरिकांना शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचनांची अधिकृत व अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पब्लिक अॅप (Public App वर अधिकृत खाते सुरू केले आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या योजना आणि उपक्रमांची माहिती वेगाने व विश्वासार्ह पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 07, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत Public App खाते सुरू
  • आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, कृषी, समाजकल्याण आदी विभागांची माहिती उपलब्ध
  • Facebook, Instagram, YouTube आणि X (Twitter) सोबत आता Public App वरही अधिकृत उपस्थिती
 

 

नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच शासनाच्या विविध योजना, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अधिक वेगाने, पारदर्शकपणे व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत पब्लिक ॲप खाते सुरू करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन नागरिकांना अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद, ठाणेने पब्लिक ॲप या लोकप्रिय डिजिटल व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदविली आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या शासकीय योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर विभागांच्या महत्त्वपूर्ण सूचना, निविदा, यशोगाथा आणि आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक माहिती नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांवरून मिरा-भाईंदरचे राजकारण तापले; महापौरांच्या पत्रावरून शिवसेना आक्रमक

जिल्हा परिषदेच्या अधिकृत पब्लिक ॲप खात्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती वेळेत मिळणार असून विविध उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच अधिकृत स्रोतावरून माहिती उपलब्ध होत असल्याने अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही

नागरिकांशी गतिमान संवाद साधण्यासाठी खाते सुरू

जिल्हा परिषद, ठाणेने नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान संवाद साधण्यासाठी अधिकृत पब्लिकॲप (Public App) खाते सुरू केले असून, यापूर्वीपासून कार्यरत असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिव्हीटर (Twitter) या अधिकृत सोशल मीडिया खात्यांसह आता पब्लिक ॲपद्वारेही शासनाच्या विविध योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, महत्त्वाच्या सूचना, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत व अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

KDMC Hospital News: रुक्मिणीबाई रुग्णालयात धक्कादायक निष्काळजीपणा; लहान मुलाच्या कमरेत अडकली इंजेक्शनची सुई

नागरिकांना योजनेचा लाभघेण्याचे आवाहन

नागरिकांनी शासनाच्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची विश्वासार्ह व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणेच्या पब्लिक ॲप तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब आणि टिव्हीटर X (Twitter) वरील अधिकृत खात्यांना फॉलो करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे यांनी केले आहे.

नागरिकांना होणार थेट फायदा

या उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती वेळेत मिळेल, अर्ज प्रक्रिया, नवीन उपक्रम, विकासकामांची माहिती आणि महत्त्वाच्या सूचना सहज उपलब्ध होतील. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होईल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ठाणे जिल्हा परिषदेचे Public App खाते का सुरू करण्यात आले आहे?

    Ans: नागरिकांना शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचनांची अधिकृत व अद्ययावत माहिती जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले आहे.

  • Que: Public App वर कोणती माहिती उपलब्ध होणार आहे?

    Ans: शासकीय योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, कृषी, पाणीपुरवठा, निविदा आणि इतर महत्त्वाच्या सूचना उपलब्ध होणार आहेत

  • Que: या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी बनवणे तसेच शासनाच्या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे

Web Title: Thane zilla parishad launches official public app for government schemes and development updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • app
  • Thane news
  • Thane News update

संबंधित बातम्या

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
1

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
2

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.