Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस डॉक्टरचे महिलांशी अश्लील चाळे, व्हिडिओही काढायचा; ‘ते’ पत्र आलं अन् पितळच उघडं पडलं

जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरच्या विकृतीची (Bogus Doctor) चांगलीच चर्चा रंगली आहे. या बोगस डॉक्टरचे नाव समोर आलं नसलं तरी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मुरगूडच्या शेकडो नागरिकांना निनावी पत्रे आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2023 | 04:44 PM
बोगस डॉक्टरचे महिलांशी अश्लील चाळे, व्हिडिओही काढायचा; ‘ते’ पत्र आलं अन् पितळच उघडं पडलं
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरच्या विकृतीची (Bogus Doctor) चांगलीच चर्चा रंगली आहे. या बोगस डॉक्टरचे नाव समोर आलं नसलं तरी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मुरगूडच्या शेकडो नागरिकांना निनावी पत्रे आली आहेत. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. निनावी पत्र आणि बोगस डॉक्टरच्या अनेक क्लीप व्हायरल (Video Clips) झाल्याची चर्चा आहे.

या विकृत डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. त्याने लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप संग्रही करून ठेवल्या होत्या. यामधील अनेक क्लिप सोशल मोबाईलवर पसरल्या आहेत. त्यानंतर निनावी पत्रं महिलांनी लिहिल्याने दबून असलेली जाहीरपणे समोर आली. दरम्यान, पोलिस ठाण्यात अजून तक्रार देण्यात आलेली नाही.

मुरगुडचे नाव आता वेगळ्या कारणासाठी गाजत आहे. येथील बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अश्लील चाळ्यांचे चित्रण करून मुरगुडचे नाव बदनाम केलं आहे. डॉक्टर हा पेशंटच्या दृष्टीने देव माणूस असतो. परंतु, या बोगस डॉक्टरने आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या आडून हा गैरप्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कलंक लावला आहे. ही अवलाद आपल्या मुरगुडच्या भावी पिढीसाठी घातक आहे. सर्व देश महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान करून त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे आपल्या मुरगुडमध्ये महिला सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमधून जात आहे. अशा प्रकारचे अश्लील चाळे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत अप्रवृत्तीस आपण सर्व मुरगुडकर कायमचा धडा शिकवूया.

जेणेकरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना आपल्या मुरगुडमध्ये होणार नाहीत. याची खबरदारी आपल्यावर आहे. या बोगस डॉक्टरला पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वजण कायमस्वरूपी बंदोबस्त करून मुरगूड शहरात महिला सुरक्षित आहेत, असा संदेश सगळे पाठवूया असे पत्रातून म्हटले आहे.

Web Title: The bogus doctor used to make videos of misbehave with women incident in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2023 | 04:44 PM

Topics:  

  • Bogus Doctor
  • crime news
  • kolhapur
  • Kolhapur Crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
2

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.