Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीसांसमोर बेरोजगार तरुणांचा राडा, ‘पोलिस भरती झालीच पाहिजे’च्या घोषणा

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. '५० खोके, एकदम ओके', 'पोलिस भरती झालीच पाहीजे', अशा घोषणा तरुणांनी दिल्या.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 17, 2022 | 03:09 PM
फडणवीसांसमोर बेरोजगार तरुणांचा राडा, ‘पोलिस भरती झालीच पाहिजे’च्या घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील लाखो तरुणांची रोजगाराची संधी हिरावली गेली. दुसरीकडे, राज्यातील विविध विभागातील नोकर भरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा सामना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके, एकदम ओके’, ‘पोलिस भरती झालीच पाहीजे’, अशा घोषणा तरुणांनी दिल्या.

पोलिस भरतीवरुन तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली. या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाल्याने पोलिसांना सौम्य लाठिमार करावा लागला. तसेच, काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमानंतर फडणवीस सभागृहाबाहेर येत असतानाच तरुणांनी फडणवीसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत ही घोषणाबाजी केली. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी लाठीमार करत तसेच, काही जणांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: The cry of unemployed youth in front of fadnavis declarations of police must be recruited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Nationalist Congress Party
  • Police bharati
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट
1

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
2

Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम
3

पालकमंत्र्यांना नाकारले, सोलापूर जिल्ह्याने भाजपला दिला दणका; मोहिते पाटलांची जादू कायम

Akluj Municipal Council Election: अकलूज नगर परिषद निवडणुकीत बुलेटची पैज अंगलट; भाजप कार्यकर्त्याचा मोबाईल स्विच ऑफ
4

Akluj Municipal Council Election: अकलूज नगर परिषद निवडणुकीत बुलेटची पैज अंगलट; भाजप कार्यकर्त्याचा मोबाईल स्विच ऑफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.