Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Holidays 2025 : यंदा शाळांना वर्षभरात 128 सुट्या; दिवाळीची १० दिवस अन्…

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी २०२५-२६ साठीचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना वर्षभरात एकूण १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2025 | 01:18 PM
अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य

अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी २०२५-२६ साठीचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना वर्षभरात एकूण १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत. यामध्ये ५२ रविवारशिवाय ७६ अधिकृत सुट्यांचा समावेश आहे. यामध्ये दिवाळीची १० दिवसांची (१६ ते २७ ऑक्टोबर) आणि उन्हाळ्याची ३८ दिवसांची (२ मे ते १३ जून) सुट्टी विशेष ठरणार आहे.

शाळेच्या वेळा, सुट्यांची रचना आणि सणवार यांची माहिती शिक्षण विभागाने सविस्तरपणे दिली आहे. जिल्हा परिषद शाळा सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत भरतील. अर्धवेळ शाळांसाठी सकाळी ९ ते दुपारी १.३० पर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात घेतलेल्या सुट्यांची पूर्वसूचना किमान तीन दिवस आधी गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मार्च महिन्यात सर्वाधिक ६ सुट्या

सार्वजनिक सणांमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे ६ दिवस सुट्या आहेत. शाळांच्या कामकाजाच्या दिवशी ६० मिनिटांची मोठी आणि दोन १० मिनिटांच्या छोट्या सुट्या ठेवण्यात येणार आहेत. दुबार सत्रासाठी मात्र ३५ मिनिटांची मोठी आणि १० मिनिटांची लहान सुटी असेल.

तीन दिवस सुटीसाठी मंजुरी आवश्यक

गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी खबरदारी घ्यावी, असा आदेशही शिक्षण विभागाने दिला आहे. स्थानिक सण जर यादीत दिलेल्या तारखेला नसल्यास, सुट्टी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकारी यांची मंजुरी आवश्यक आहे.

Web Title: The department of school education has announced the schedule for school holidays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Maharashtra Goverment
  • School

संबंधित बातम्या

मुंबईतील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल; पोलिसांकडून कसून तपासणी सुरु
1

मुंबईतील इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल; पोलिसांकडून कसून तपासणी सुरु

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
2

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

फाईलवर सही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का? शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसचा सवाल
3

फाईलवर सही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का? शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसचा सवाल

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…
4

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत! दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.