Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील 26 ऑगस्टला पगार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. एसटी कर्मचाऱ्यांना देखील गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्टला पगार दिला जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2025 | 06:59 PM
८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होतं. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २६ ऑगस्टचा पगार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. एसटी कर्मचाऱ्यांनाही गणेशोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट रोजी पगार देण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी जुलै महिन्याच्या सवलतीच्या भत्त्यासाठी भरपाई म्हणून ४७७ कोटी रुपयांचा निधी देण्याचा सरकारी निर्णयही राज्य सरकारने जारी केला आहे.

राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

“आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटी ची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!

आपले सण-उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सदिच्छा.एसटीच्या सर्व अधिकार व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या मिळणार

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात 26 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी

Web Title: The salaries of the employees of the st corporation will be paid before the ganesh festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Thane News: “आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,
1

Thane News: “आमच्या अस्तित्वावरच घाला… कोपरीकरांचा संताप ओसंडून वाहिला”, विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!,

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा
2

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट कोर्टात दाद मागण्याचा दिला इशारा

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
3

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी
4

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.