• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Walking And Talking University Of Herbal Medicine Navsu Valvi Passes Away

वनौषधींचे चालते-बोलते विद्यापीठ नवसू वळवी यांचे निधन; आदिवासी समाजावर शोककळा

मोखाड्यातील ज्येष्ठ वनौषधी तज्ज्ञ आणि समाजसेवक नवसू महादू वळवी यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज आणि मोखाडा तालुक्याला अपूरणीय हानी पोहोचली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2025 | 08:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दीपक गायकवाड, मोखाडा: एक तेजोमय ज्योत म्हणून संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा करण्यासाठी समर्पित करणारा एक कर्मयोगी, उत्तम विचारवंत, सर्जनशील वनौषधी अभ्यासक आणि खरा समाजसेवक असलेला नवसू महादू वळवी हा असामान्य व्रतस्थ आदिवासी अवलिया आज अनंतात विलीन झाला आहे.मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात 2 लहान भाऊ 3 मुली आणि 9 नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजा बरोबरच तमाम मोखाडा तालुक्याची अपरिमित हाणी झालेली आहे.

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा

तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडल्यानंतर त्यांनी आपल्या आदिवासी बांधवा मधील व्यसनाधीनता दूर करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काम व्यापक स्वरूपात केलं आहे. सामाजिक बांधिलकीतून सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्र देवबांध येथे कार्य करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती, अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची जाण ठेवत सोमय्या परिवाराद्वारे त्यांना पुरस्कृत करण्यात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांना डॉक्टर हेडगेवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वनौषधींचा शोध घेत संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे जंगलात वेचणारे नवसू महादू वळवी यांनी हिमालय ते कन्याकुमारी असा विविध भागातील जंगल संपत्तीचा सखोल अभ्यास करत प्रवास केला आहे.तेथील वनस्पतींचे उत्तम ज्ञान घेतले असून वनस्पती शास्त्राचे एक चालते बोलते विद्यापीठ असणाऱ्या या व्यक्तीकडे मुंबई पुण्याहून वनस्पतींची माहिती घेण्यासाठी अनेक संशोधक येत होते अतिशय उत्तमपणे वनस्पती शास्त्राची माहिती ते विद्यार्थ्यांना देत एक उत्तम वैदू म्हणून विविध आजारांवर ते वनौषधी देत होते त्यांच्या या कार्याबद्दलच अंबरनाथ संस्थेद्वारे दधिची हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निसर्ग आणि त्याचे संगोपन या दृष्टीने वनांचे महत्त्व आणि वनस्पतींचे जतन संवर्धन व वनस्पतींचे महत्त्व जाणणाऱ्या या व्यक्तीने आपल्या अवतीभोवती जंगल कसं जिवंत राहील यासाठी मेहनत घेतली त्यांच्या या कार्यातूनच त्यांना वनबंधू हा पुरस्कार देण्यात आला.

कर्जतमध्ये ट्रॅक्टरवरील आरटीओ कारवाई तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शिथिल

आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान असणाऱ्या नवसू महादू वळवी यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करत त्यांचे ज्ञान पुढील पिढीसाठी संगोपित करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा आदिवासी व औषधी उपचार संघ संस्था स्थापन केला आहे.त्या माध्यमातून पालघर नासिक जिल्ह्यातील आदिवासी वैदुंना एकत्र करत वनौषधी यांचे जतन आणि संवर्धन याविषयीचे अव्याहत प्रशिक्षण दिले आहे.आदिवासी बांधवांना आपल्या देव देवता यांची माहिती व्हावी आणि आदिवासींचा इतिहास शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक देवस्थान भेटीचा मार्ग अवलंबला होता.

दरम्यान त्यांनी गुजरात , दादरा नगर हवेली या भागातील आदिवासींचे देवस्थान येथे यात्रा करुन ैवतांची माहिती जाणून घेतली आहे.केवळ एका विशेष समाजापुरतेच मर्यादित न राहता नवसू महादू वळवी यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व समाजासाठी एक व्यापक कार्य केले आहे.अशा कर्मयोगाचा इहलोकाचा प्रवास दोन जुलै रोजी संपला असला तरी एक विद्वान तपस्वी अवलिया आपल्या विचारांतुन आणि वाटलेल्या ज्ञानांतून आजही जिवंत असल्याची प्रतिक्रिया संपूर्ण पालघर जिल्ह्यांतून उमटत आहे.

Web Title: The walking and talking university of herbal medicine navsu valvi passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे
1

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त
2

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त
3

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

Palghar News : विसर्जन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था तैनात ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
4

Palghar News : विसर्जन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था तैनात ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.