Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval Crime : पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

गाडी उभी करण्याच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने पाच जणांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना ब्राह्मणवाडी साते (ता. मावळ) येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2025 | 01:39 PM
पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; धक्कादयक कारणही आलं समोर

पाच जणांना लोखंडी रॉडने मारहाण; धक्कादयक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाडी उभी करण्याच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने पाच जणांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना ब्राह्मणवाडी साते (ता. मावळ) येथे घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय शंकर शिंदे (वय ३७, रा. ब्राह्मणवाडी साते) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घरासमोरील जागेत कोणाच्या परवानगीने गाडी लावली, यावरून वाद निर्माण झाला. या वादात फिर्यादीचे नातेवाईक दाजी दत्तात्रय भानुसघरे व सिद्धेश यांच्याशी आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली व लोखंडी रॉडने मारहाण केली.

या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विजय शिंदे यांना देखील आरोपीने डोक्यात रॉडने मारून गंभीर दुखापत केली. त्यांच्यासोबतच त्यांच्या आई हौसाबाई शिंदे व पत्नी रुपाली शिंदे यांना देखील आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर, वादाविषयी विचारणा करणाऱ्या विजय यांचे मेहुणे रुपेश भरत पिपरकर यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार वायळ पुढील तपास करत आहेत.

Web Title: There has been an incident of five people being beaten with iron rods in maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 01:35 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maval news
  • pune district

संबंधित बातम्या

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
1

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
2

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
3

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.