Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उन्हाचा वाढतोय तडाखा; उष्माघाताच्या रुग्णांमध्येही होतीये वाढ

उष्माघात म्हणजे काय आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालच राज्याला सादर केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2025 | 01:10 PM
पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

खामगाव : राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील तापमान वाढल्याने उष्माघाताशी संबंधित रुग्ण वाढत आहेत. अशातच जिल्ह्यात तब्बल 7 उष्माघाताचे रुग्ण असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली. दररोज तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यभरातील उष्मघाताच्या रुग्णसंख्येचा विचार केला तर ती संख्या 49 वर पोहोचली आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, उष्माघात म्हणजे काय आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक अहवालच राज्याला सादर केला आहे. राज्यात 1 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान उष्माघाताचे 49 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल 7 रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे या अहवालात नमूद आहे. जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे शेती कामावरही त्याचा परिणाम झाला आहे.

हेदेखील वाचा : Eknath Shinde : “आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली”, एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका

सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा तयार करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वाढत्या तापमानामुळे मजूरही मिळेनासे झाले आहेत. परिणामी, शेतीकामे ठप्प पडली आहेत. सुरक्षितेच्यादृष्टीने आरोग्य विभागाने उन्हात फिरणे किंवा जाणे, काम करणे टाळण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामीण व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघाताचे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

खामगाव सर्वाधिक ‘हॉट’

जिल्ह्यात खामगाव शहरात सर्वाधिक तापमान असल्याची नोंद दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांचे तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचले आहे. अशातच खामगाव 45 अंशांवर गेले आहे. त्यामुळे सध्यातरी खामगाव शहर जिल्ह्यात सर्वाधिक ‘हॉट’ असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: There is an increase in heat stroke patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Climate Change
  • heat wave
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज
1

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
2

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम
3

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.