Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धरण उशाला कोरड घशाला; अरबवाडी तलावात पाणी असून गावात दुष्काळजन्य परिस्थिती

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीदार गाव म्हणून परिचित असलेले अरबवाडी गाव सध्या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेली आठ दिवस पाण्यापासून वंचित राहील आहे. याचा निषेध म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो महिलांना घेऊन त्यांनी हंडा मोर्चा काढला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2023 | 03:38 PM
धरण उशाला कोरड घशाला; अरबवाडी तलावात पाणी असून गावात दुष्काळजन्य परिस्थिती
Follow Us
Follow Us:
कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणीदार गाव म्हणून परिचित असलेले अरबवाडी गाव सध्या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेली आठ दिवस पाण्यापासून वंचित राहील आहे. याचा निषेध म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो महिलांना घेऊन त्यांनी  हंडा मोर्चा काढला.
या गावाने २०१८ साली टंचाई योजनेतून गावाशेजारील अरबवाडी तलावातून गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली होती. ग्रामपंचायतीने डागडुजी करून ती यंत्रणा पुन्हा सुरू केली. पण नवीन पंपात बिघाड झाल्याने १३ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत गावात पाणीपुरवठा झाला नाही. याचा जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या लता गोळे यांच्या नेतृवाखाली हंडा मोर्च्याचे आयोजन केले होते. गावातील महिलांनी या माेर्चात आपला सहभाग नोंदवला.
[blockquote content=”गावापासून अगदी जवळ अरबवाडी तलाव आहे. या तलावात सध्या राखीव पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असताना पाणी पुरवठा करणारी मोटर आठ दिवस बंद राहिल्याने गावास पाणी पुरवठा होऊ शकला नाही याला संबधित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत.” pic=”” name=”- तानाजी गोळे, ग्रामस्थ अरबवाडी”]

Web Title: There is water in arabwadi lake and drought situation in the village nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2023 | 03:37 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Koregaon
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.