Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज्यातील 50 लाख मतदार होणार कमी’; भाजप नेते किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले…

मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे दिली गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 07:58 AM
राज्यातील ५० लाख मतदार कमी होणार : किरीट सोमय्या

राज्यातील ५० लाख मतदार कमी होणार : किरीट सोमय्या

Follow Us
Follow Us:

सांगली : राज्यातील मतदार यादी शुद्धीकरण (एसआयआर) प्रक्रियेनंतर सुमारे 50 लाख मतदारांची नावे कमी होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जिल्ह्यातील ऊरुण ईश्वरपूर नगरपालिका व आटपाडी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईश्वरपूर व आटपाडी येथील मतदारयादीत त्रुटी आढळून आल्याचे सांगत सोमय्या म्हणाले, या प्रकरणी सात दिवसांत चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोळ असून, बोगस नावांचा समावेश झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशात शेवटचे व्यापक मतदार यादी शुद्धीकरण २००२ मध्ये झाले होते. त्यानंतर २०२६ मध्ये एसआयआर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणताही बांग्लादेशी नागरिक मतदार यादीत राहता कामा नये, अशी भूमिका भाजपची असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. मात्र, भारतीय नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

1 एप्रिलपासून मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू होणार

१ एप्रिलपासून मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू होणार असून, मतदान अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. २००२ व २०२६ मधील मतदार यादींची तुलना करून प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी भाजपकडून बुथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

राज्यातील 12 ठिकाणी एसआयआर संदर्भात कार्यशाळा

१५ मार्चपर्यंत राज्यातील 12 ठिकाणी एसआयआर संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, स्वरूपराव पाटील, विलास काळेबाग, केदार खाडीलकर, नगरसेविका स्वाती शिंदे, स्वाती खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Kirit Somaiya : “मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवतात…”, लव्ह जिहादसंदर्भात किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Web Title: There will be 50 lakh fewer voters in the maharashtra says bjp leader kirit somaiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • kirit somaiya
  • Maharashtra Politics
  • sangli news

संबंधित बातम्या

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
1

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
3

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
4

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.