Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी वाडीची तहान भागली! स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर कोरळवाडीत पाणी; आमरण उपोषण अखेर यशस्वी

रायगड जिल्ह्यातील कोरळवाडी आदिवासी वाडीत पाणीपुरवठा योजनेच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाची पावले घेतली आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 01:33 PM
आदिवासी वाडीची तहान भागली! स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर कोरळवाडीत पाणी; आमरण उपोषण अखेर यशस्वी

आदिवासी वाडीची तहान भागली! स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर कोरळवाडीत पाणी; आमरण उपोषण अखेर यशस्वी

Follow Us
Close
Follow Us:
  • मंजूर झालेली योजना दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने स्थानिक आदिवासी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
  • आंदोलनाची दखल घेत प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती सोडवण्यासाठी तातडीने काही पावले उचलण्यात आली.
  • स्थानिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांवर तात्पुरता निर्णय घेतला असून, कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंचित पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू आमरण उपोषणाला अखेर यश आले. ग्रुप ग्रामपंचायत आपटाच्या कोरळवाडी आदिवासी वाडीत पिण्याचे ट्रीपल फिल्टर्ड शुद्ध पाणी ७९ वर्षांनी पोहोचले आहे. राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी विनंतीनुसार उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे कोटीच्या योजनांचे कार्यारंभ आदेश देऊन सुमारे दोनशेहून अधिक आदिवासी वाड्या तहानलेल्याच असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या चौकशीवर आम्ही ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे.

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

दरम्यान कोरळवाडीसाठी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.

लेखी पत्र देत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती

या घटनेनंतर शनिवारी आमदार नितीन राऊत यानी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेबाबत तारांकित प्राप्न विचारल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला व त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियत्थानी घटनास्थळी पोहोचून तातडीने काम सुरू करीत पाणीपुरवठा सुरू करून उर्वरित तांत्रिक कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अश्या आशयाचे लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.

सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर कोरलवाडीत असला तरीही रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेसाठी सुमारे १२०० कोटी रुपयाच्या कामाची बौकशी होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, कारण रायगडमध्ये अजून शेकडों आदिवासी वाड्या चहानलेल्या आहेत”.

खासदार धैर्यशील पाटील यांना भाजपचा ‘दे धक्का’! राज्यसभा निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने चर्चेला उधाण 

…अन्यथा पुन्हा आंदोलन

वरिष्ठ सहाय्यक रवींद्र सोनारघरे, रुपेश राजगे, कनिष्ठ सहाय्यक संकिता पाटील, चैताली म्हात्रे हह्यांनी उपोषणकर्त्यांना देत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले, मात्र उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून योजन्य नियमित व सुरळीत चालू, राहील याची खात्री प्रशासनाने चावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Thirst of tribal hamlet finally quenched korallwadi gets water after 79 years of independence hunger strike finally succeeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Government
  • raigad
  • Water supply

संबंधित बातम्या

खासदार धैर्यशील पाटील यांना भाजपचा ‘दे धक्का’! राज्यसभा निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने चर्चेला उधाण 
1

खासदार धैर्यशील पाटील यांना भाजपचा ‘दे धक्का’! राज्यसभा निवडणुकीच्या यादीतून वगळल्याने चर्चेला उधाण 

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा
2

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?
3

Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास ‘वालीच’ नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल
4

Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास ‘वालीच’ नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.