Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही लढाई पैसा विरुदध निष्ठा अशी आहे, भाजपाला शिवसेना संपवायची आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे. मुंबईतील काळाचौकी (Kalachowki) येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन (Shivsena office) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 24, 2022 | 08:19 PM
ही लढाई पैसा विरुदध निष्ठा अशी आहे, भाजपाला शिवसेना संपवायची आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
Follow Us
Follow Us:

मुंबई : आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shivsena Chief Uddhav Thackeray) भाजपावर (BJP) हल्लाबोल केला आहे. मुंबईतील काळाचौकी (Kalachowki) येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन (Shivsena office) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. भाजपाला मुंबई पालिकेवर (BMC) स्वत:चा ठसा उमटावायचा आहे, यासाठी हा भाजपाच हा डाव आहे. ठाकरे व शिवसेना हे नातं घट्ट आहे, दरम्यान, एकही सच्चा शिवसैनिक (Shivsainik) बंडखोरांबरोबर गेलेला नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. बंडखोरांना केंद्राच्या सुरक्षेमध्ये (Central Government security) फिरावे लागत आहे. यावरुन त्यांची अवस्था समजू शकते. पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बंडखोरांनी आपआपल्या वडिलांच्या नावाने मते मागावी, माझ्या वडीलांच्या नावे मते मागू नये अशी टिका बंडखोरांवर सुद्धा केली.

[read_also content=”राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर द्रोपदी मुर्मू यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार https://www.navarashtra.com/india/draupadi-murmu-will-be-given-twenty-one-gun-salute-after-taking-oath-president-307690.html”]

दरम्यान, भाजपाला शिवसेना संपवायची आहे, मी सुद्धा महाराष्ट्र दौरा करणार आहे. माझा वाढदिवस साजरा करुन काय होणार आहे? मला वाढदिवशी शुभेच्छा, पुष्पगुच्छ, बुके नकोत, तर या दिवशी मला भेट द्याची असेल तर, शिवसैनिकांचे एकनिष्ठेचे प्रतिज्ञापत्र गठेच्या गठ्ठे हवे आहेत. हिच मला वाढदिवसाची भेट द्या असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मी गणपतीकडे साकडं घालतो की, जे आरिष्ट आलं आहे, हे संकट आलं आहे, ते दूर होवो, व पहिल्यापेक्षा अधिक जोमाने भगवा संपूर्ण हिंदुस्थानात फडको, असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हणत भाजपा व बंडखोरांवर घणाघात केला.

आमची हिंदुत्वाची व्याख्या खूप सोपी आहे. आमचे हिंदुत्व हे समाजासाठी देशासाठी आहे, तर भाजपा हे राजकारणासाठी हिंदुत्त्वाचा वापर करत आहे, अशी बोचरी टिका ठाकरेंनी केली. मराठी माणसाला संपविण्याचा भाजपाचा डाव आहे, ही लढाई पैसा विरुदध निष्ठा अशी आहे, बंडखोर पक्ष नव्हे तर माझे वडील सुद्धा चोरायला निघालेत असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा व बंडखोरांवर हल्लाबोल केला. मुंबईत काळाचौकी येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.

Web Title: This battle is money versus loyalty bjp wants to end shivsena uddhav thackeray attacks bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2022 | 08:18 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.