Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra ZP Election : झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल

झेडपी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज बुधवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 21, 2026 | 12:56 PM
झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Follow Us
Close
Follow Us:
  • झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस,
  • आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल
  • तब्बल 2 हजार 966 अर्जांची विक्री
सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज बुधवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तासगाव तालुक्यात सर्वांधिक 69 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यत तब्बल 2 हजार 966 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी बुधवारी तहसील कार्यालयात गर्दी होणार आहे. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असल्याने जिल्ह्यात राजकीय उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या 2 हजार 966 घरात पोहोचली आहे. अनेकांनी ‌‘सावध पाऊल‌’ म्हणून अर्ज घेतले आहेत. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची वेळ आली की, युती-अघाडीचा तिढा, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही, अपक्ष लढायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अनेक इच्छुक ‌‘थांबा आणि पाहा‌’ या भूमिकेत आहेत.

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार

ग्रामीण भागात सध्या राजकीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहाच्या टपऱ्या, ग्रामपंचायत कार्यालये, कार्यकर्त्यांची घरे या ठिकाणी चर्चा रंगत आहेत.‘आपला नंबर लागेल का’,‘पक्ष तिकीट देईल का,‘युती झाली तर काय,‌’ असे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहेत.

गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचे जथ्थे, समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी, रॅलीसारखे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. युती-अघाडीची घ ोषणा होते की नाही, किती जण अर्ज दाखल करतात, अपक्षांची संख्या किती वाढते, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. उद्याच्या गर्दीवरूनच या निवडणुकीची खरी झलक दिसणार आहे.

तालुकानिहाय दाखल झालेल्या अर्जांची संख्या

जिल्ह्यात तालुकानिहाय जिल्हा परिषद आणि ( पंचायत समिती) साठी दाखल झालेलेल्या अर्जांची संख्या अशी ः आटपाडी 20 (15), जत 35 (48), खानापूर 5 (5), कडेगाव 4 (13), तासगाव 30 (39), कवठेमहांकाळ 13 (26 ), पलूस 8 (4), वाळवा 13 (25), शिराळा 17 (27 ), मिरज 30 (30) एकूण 165 (232) असे एकूण 407 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?

Web Title: Today is the last day to apply for zp election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sangali
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
2

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?
3

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.