Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरातील गोरेवाडा तलावात बुडून दोघांचा मृत्यू; आंघोळीसाठी पाण्यात उतरले अन्…

पाच जणांपैकी कोणालाच पोहता येत नव्हते. त्यामुळे ते तलावाच्या काठाने उभे होते. काही वेळाने साहिल, यश आणि कुणाल हे मोबाईलने सेल्फी घेत काही अंतरावर निघून गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 15, 2025 | 01:53 PM
आंघोळीसाठी गेलेल्या 'त्या' तरुणाचा आता मृतदेहच सापडला; आठ दिवसांनी घोड नदीपात्रात मृतदेह

आंघोळीसाठी गेलेल्या 'त्या' तरुणाचा आता मृतदेहच सापडला; आठ दिवसांनी घोड नदीपात्रात मृतदेह

Follow Us
Follow Us:

नागपूर : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा गोरेवाडा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रचंड उकाडा असल्याने दोघेही पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. दारूच्या नशेत असल्याने त्यांना पाण्याच्या अंदाज घेता आला नाही. काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले आणि क्षणात दिसेनासे झाले. ही धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

सतीश रामराज देशभ्रतार (वय 18) आणि अनिकेत धनराज बडगे (वय 18, दोन्ही रा. मानवतानगर, टीव्ही टॉवर) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. ते मामेभाऊ आतेभाऊ आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने पथकासह घटनास्थळी पोहोचले. मनपा अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश हा पेंटीगचे काम करायचा. त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात. अनिकेत हा एका खाजगी रुग्णालयात काम करत होता. शनिवारी सकाळी दोघेही परिसरातच राहणारे मित्र साहिल कैलास चौरे (वय 21), यश आदेश उके (वय 17) आणि कुणाल सुधाकर उके (वय 13) यांच्यासोबत पार्टी करण्यासाठी गोरेवाडा तलाव परिसरात गेले होते. तलावाच्या काठावर सर्वांनी दारू प्यायली.

पाच जणांपैकी कोणालाच येत नव्हते पोहता 

पाच जणांपैकी कोणालाच पोहता येत नव्हते. त्यामुळे ते तलावाच्या काठाने उभे होते. काही वेळाने साहिल, यश आणि कुणाल हे मोबाईलने सेल्फी घेत काही अंतरावर निघून गेले. त्याचदरम्यान सतीश आणि अनिकेत आंघोळ करण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. त्यामध्येच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Web Title: Two die after drowning in gorewada lake incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Youth Died

संबंधित बातम्या

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
1

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार
2

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती
3

नागपूर-वैनगंगा मार्गाचा कायापालट; 42 किमीचा सिक्स लेन एक्सप्रेस-वे, विस्ताराला गती

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.