Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली? उदय सामंतांचा थेट सवाल

नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान झाले, केंद्रात त्यांचे सरकार आले, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला  आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 01, 2024 | 02:18 PM
लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली? उदय सामंतांचा थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   माझी लाडकी बहीण य़ोजनेचा निधी महिलांना मिळू नये यासाठी कोर्टात जाते. त्या काँग्रेसने आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. महिला मुलींचे संरक्षण कऱण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे. पण आचारसंहिंतेला आठ दिवसच राहिल्यामुळे कोणत्याही गोष्टींच राजकारण करावं, हे काँग्रेसला चांगलं कळतं, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जवळपास दोन कोटी वीस लाख बहिणींना या योजनेचा लाभ मिळत असताना ही योजना बंद पडावी यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली, याचे उत्तर आधी द्यावे, असा सवाल करत मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसला केला आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान झाले, केंद्रात त्यांचे सरकार आले, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला  आहे.

हेही वाचा:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘या’ मतदारसंघांचा घेणार आढावा

दरम्यान,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी चाकण एमआयडीसीतून 40 उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे. असे विचारले असता उदय सामंत म्हणाले, “ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही, 1961 साली महाराष्ट्रात एमआयडीसी स्थापन झालेली माहिती नाही.  महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या काही वर्षांत मागे पडला होता. तो दहा वर्षात पहिल्या क्रमांकावर आला आहे. पण  त्यांनी त्यांचे नेते परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्यावर बोलले, त्याबाबत त्यांनी बोलावं,महाराष्ट्र  कसा सांभाळायचा ते आम्ही पाहू, अशा शब्दांत उत्तर दिले आहे.

हेही वाचा:  विवाहितेने दोन मुलांसह केली आत्महत्या; नेमकं कारण तरी काय?

Web Title: Uday samant said why congress went to court to stop ladaki baheen yojana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • Congress
  • Ladki Baheen Yojna
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.