Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरिबांचा कायापालट करण्याची भाषा करणाऱ्यांचे खरे प्रेम नसून ढोंगीपणा; उदयनराजेंची टीका

झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत. साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टीसदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे, अशी खरमरी टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2022 | 09:16 PM
Satara Nagarpalika, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosal, Satara News,

Satara Nagarpalika, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosal, Satara News,

Follow Us
Follow Us:

सातारा : झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत. साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टीसदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे, अशी खरमरी टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.

या संदर्भात जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकार नमूद आहे की, “सातारा शहरात माजगावकर माळ, लक्ष्मी टेकडी, भीमाबाई आंबेडकर नगर, सदर बाजार रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी अशा बरेच ठिकाणी झोपडपट्टी आहेत. येथील सर्व गरीब गरजू मजूर, कष्टकरी सर्वसामान्य जनता राहते. आज ज्यांनी काही ढोंग केले आहे. त्यांचेच सर्वेसर्वा असणारे सर्व शक्तिमान हे तत्कालीन सत्ताधीश असताना येथील झोपडपट्ट्या उठवण्याबाबत व लोकांना हाकलून लावण्याबाबत नगरपालिकेत ठराव पारित केला होता. बुलडोझर आणि मशिनरी आणून येथील लोकांना देशोधडीला लावण्याचे पूर्ण नियोजन केले होते.

पोलिस लाईनच्या पाठीमागील भागात झोपड्यांच्या वस्तीत पोलीस बंदोबस्तात नगरपरिषदेमार्फत झोपड्या आठवणीत आल्या आणि काही क्षणात लोकांना बेघर करण्यात आले. येथे माणसे झोपडीत राहत असली तरी ती माणसे आहेत. त्यांच्याही भावना आहेत. ते सर्वसामान्य असले तरी मनाने मोठे आहेत, अशी मोठी भूमिका घेऊन पंतप्रधान घरकुल योजनेसारखी विकासकामे राबवली. या ठिकाणी मूलभूत सुविधांसह नागरिक सुविधा देण्यात आले आहेत.

Web Title: Udayanraje bhosale indirectly criticizes on shivendra raje bhosale in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 09:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shivendra Raje Bhosale
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.