Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उद्धव ठाकरेंचे आता फक्त एमआयएमशी युती करायचे राहिले आहे…’ हिंदू जन आक्रोश यात्रेत या भाजपा नेत्याची जोरदार टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत (VBA) नुकतीच युती केली. त्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad criticizes Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 30, 2023 | 07:11 AM
Prasad lad

Prasad lad

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत (VBA) नुकतीच युती केली. त्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad criticizes Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेले आहे, त्यांनी केवळ आता एमआयएमसोबत (MIM) युती करणे बाकी ठेवले आहे, अशा शब्दांत टोला लगावला.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये लाड यांनी ही मागणी केली. प्रसाद लाड म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील हा मोर्चा आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि
विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत, महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे, असे सांगतानाच लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

हिंदूंनी जागे व्हावे : नितेश राणे

महाराष्ट्रातील हिंदू जागा होतोय. हिंदूनी एकत्र येऊन संदेश देणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंदूंची संख्या कमी होईल याचा प्रयत्न झाला. मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावे लागले, या सर्व प्रकाराला एकच उत्तर आहे. ते म्हणजे हिंदूंनी जागे व्हावे. आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणे हा ऐतिहासिक क्षण आहे, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Web Title: Uddhav thackeray has only to alliance with mim criticism of mlc prasad lad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 07:08 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • political news
  • Prasad Lad
  • Sakal Hindu Samaj
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.