Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७७ गावे हर घर जल घोषित

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2023 | 01:06 PM
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७७ गावे हर घर जल घोषित
Follow Us
Follow Us:

सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे.

सध्या जिल्हयातील ८५५ गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे योजनेची सुरु आहेत. यामधील २४ गावातील योजना पुर्ण झाल्या असून ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी आहे. यामधील ७७ गावे ग्रामसभा घेऊन हर घर जल घोषित केली आहेत. सदर गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत. तसेच उर्वरित गावातील प्रत्येक कुटुंबाला १०० टक्के नळ जोडणी पुर्ण होत आहे त्यांना सुध्दा हर घर जल म्हणुन घोषित करुन ती गावे संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येत आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जल जीवन मिशनचे काम दर्जेदार करुन घ्यावे, गावातली प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे पुरेसे आणि शुध्द पाणी पुरवठा करावा व गावे हर घर जल घोषीत करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यातून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायती हरघर जल से नल साठी ऑनलाइन करण्यासाठी ग्रामपंचायतींना पुढाकार घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले आहे

हर घर जल घोषित तालुक्यातील ग्रा.पं.

अक्कलकोट – ४, बार्शी – ८, करमाळा – २१, माढा – १९, माळशिरस – ७, मंगळवेढा – ४,मोहोळ – ७, पंढरपूर – २, सांगोला – ४, उत्तर सोलापूर – ०, दक्षिण सोलापूर – १ असे एकूण ७७ ग्रामपंचायती ग्रामसभा घेऊन केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर हर घर जल म्हणून घोषित करण्यात आल्या असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.

Web Title: Under the jal jeevan mission 77 villages in the district have been declared water har ghar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2023 | 01:06 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Zp Solapur

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.