Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Nashik NEes : वामन खोसकर यांच्या धमकीमुळे केवळ आपल्याच नव्हे तर आपल्या कुटुंबियांच्या जिवीतालाही धोका असल्याचे भोये यांनी म्हटलं आहे. तसेच, भविष्यात आपल्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर जबाबदार असतील,

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 04:31 PM
Nashik Politics

Nashik Politics

Follow Us
Follow Us:
  • इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकीय ईर्ष्यातून हा वाद निर्माण झाला असावा.
  • भविष्यात आपल्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर जबाबदार- रविंद्र भोये
  • तक्रारदाराकडून राजकीय हेतूने खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत आमदार खोसकरांनी प्रकरणाशी संबंध नाकारला आहे.
Nashik Politics: शिकचे राजकारणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र तुकाराम भोये यांनी केला आहे. याप्रकरणी भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून वामन खोसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

रवींद्र भोये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक येथील विश्रामगृहाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत वामन खोसकरांनी अपशब्द वापरल्याचे भोये यांना समजले. त्यानंतर त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी थेट वामन खोसकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी फोनवरही वामन खोसकर यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप रविंद्र भोये यांनी केला. मागच्या खासदारकीच्या निवडणुकीत तू माझ्याकडून वाचला पण आता तू वाचणार नाही,” अशी धमकी खोसकरांनी दिल्याचा आरोप भोये यांनी केला आहे.

Dombivli Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस? श्रीकांत शिंदेंच्या तिरंगा रॅलीत भाजप पदाधिकारी गैरहजर, मनसेची मात्र दमदार उपस्थिती

‘माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका’

वामन खोसकर यांच्या धमकीमुळे केवळ आपल्याच नव्हे तर आपल्या कुटुंबियांच्या जिवीतालाही धोका असल्याचे भोये यांनी म्हटलं आहे. तसेच, भविष्यात आपल्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला आमदार हिरामण खोसकर आणि त्यांचे पुत्र वामन खोसकर जबाबदार असतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भोये यांनी पोलिसांकडे केली आहे.

आमदार हिरामण खोसकरांनी आरोप फेटाळले

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी मात्रे भोये यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रवींद्र भोये हे खोटे आरोप करत असून मला शिवीगाळीच्या प्रकाराची माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या काळात भोये यांनीच आपल्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरल्याचा प्रत्यारोप खोसकर यांनी केला. तसेच वामन खोसकर हा आपला मुलगा असल्याने तो आपल्या कार्यालयात येऊ शकतो; मात्र तो पक्षाचा अधिकृत पदाधिकारी नसल्याचेही त्यांनी सांगितले. ता या तक्रारीवर नाशिक ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात, तसेच कथित संभाषणाची किंवा धमकीची सत्यता तपासात काय समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Waman khoskar son of igatpuri mla hiraman khoskar accused of death threat by ravindra bhoye

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politcs
  • Nashik Politics

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
2

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
4

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.