Nashik Shetkari Aakrosh Morcha : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा पार पडला आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी कांद्याची माळ गळ्यामध्ये घालून आंदोलन केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज, रविवार (दि. १४ सप्टेंबर) रोजी नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले.
नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा काढला जात आहे. नाशिकमधील ड्रग्ज विक्रीविरोधात आवाज उठवला जात असून याबाबत खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षबळ वाढवण्यासाठी सातत्याने मोठमोठे पक्षप्रवेश सुरू आहेत. आगामी काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Sudhakar Badgujar in BJP : सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार असले तरी त्यांच्या प्रवेशावर मात्र स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्याच्या या खेळादरम्यान दोन दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडींही सातत्याने सुरू होत्या.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. याबाबत आता भाजप मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी उघड झाली आहे.
Devendra Fadnavis Press नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी महायुतीच्या सरकारची तयारी सुरु झाली असून आढावा बैठक घेण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत एकवाथ शिंदे यांनी दौरा देखील केला आहे.
नवी दिल्लीत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोहे, मंत्री प्रताप जाधव, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अनेक नेते…