Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सख्या भावाचा बहिणीवर अत्याचार ! पिडीता ६ महिन्याची गरोदर राहिल्यानंतर सत्य आलं समोर

वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केलं. आई वडिल बाहेर कामानिमीत्त गेले होते. ही संधी साधून १७ वर्षीय भावाने १५ वर्षीय अल्पवयीन बहिनीचं शोषण केलं. काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला सेवाग्राम रुग्णालयात नेलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2022 | 02:48 PM
सख्या भावाचा बहिणीवर अत्याचार ! पिडीता ६ महिन्याची गरोदर राहिल्यानंतर सत्य आलं समोर
Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : बहिणी-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्या भावाने बहिणीवर अत्याचार (Wardha Rape News) संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिडिता गरोदर राहिल्यामुळे हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणीअल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसापासून महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. दिल्ली, पुणे येथे सामुहिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच वर्ध्यातून काळीज हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडलीय. वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केलं. आई वडिल बाहेर कामानिमीत्त गेले होते. ही संधी साधून १७ वर्षीय भावाने १५ वर्षीय अल्पवयीन बहिनीचं शोषण केलं. दरम्यान, आता काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला सेवाग्राम रुग्णालयात नेलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर घरच्यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने या घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

[read_also content=”केंद्र सरकारनं आणखी एक ‘ही’ सरकारी कंपनी विकली, कंपनी रतन टाटांनी घेतली विकत https://www.navarashtra.com/india/another-government-company-was-sold-by-the-central-government-the-company-was-bought-by-ratan-tata-307885.html”]

Web Title: Wardha rape brother abuse his sister she is 6 moths pregnant nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • wardha
  • wardha crime news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
1

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु
2

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना
3

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली
4

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.