Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

पावसाळ्यात संसर्गजन्य पशुरोगांचा धोका टाळण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 2.49 लाखांहून अधिक पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विशेष मोहिमेमुळे लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पीपीआरसारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 25, 2026 | 10:16 PM
Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात 2.49 लाख पशुधनाचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण पूर्ण
  • लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पीपीआर आजारांवर विशेष मोहीम
  • पशुपालकांना गोठ्यांची स्वच्छता आणि वेळेवर लसीकरणाचे आवाहन
वर्धा, ब्युरो : जिल्ह्यात सध्या २ लाख ११ हजार ७२६ गायी, ३८ हजार १८३ म्हशी, असे एकूण २ लाख ४९ हजार ९०९ पशुधनांची संख्या आहेत. या पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वीच विशेष लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्ययात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये आढळणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष लसीकरण मोहीम राबविल्याने जिल्ह्यात लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पायखुरीसारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

३ लाखांहून अधिक डोजचा औषधसाठा

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजनाकेल्याने पशुधन सुरक्षित राहिले आहे. पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहीमेसाठी ३ लाखांहून अधिक डोजचा औषधसाठा जिल्ह्याला मिळाल्यावर तो सूक्ष्म नियोजन करून गावपातळीवर वितरित करण्यात आला होता. लसीकरण मोहिमेदरम्यान २ लाखाहून अधिक जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा करण्याचे पोलिस प्रशासनाचे गुंतवणूकदारांना आवाहन

घटसर्पासाठी १.३९ हजार डोस

घटसर्प हा पावसाळ्यात वाढणारा जीवघेणा आजार मानला जातो. जिल्ह्यातील गायी व म्हशींना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत १ लाख ३९ हजार ५३३ डोस देण्यात आले आहेत. लम्पी स्किन डिसीजवर नियंत्रणः अलीकडील काळात लम्पी स्किन डिसीजचा धोका वाढल्याने विभागाने व्यापक लसीकरण केले. गायींच्या अंगावर गाठी, ताप व अशक्तपणा निर्माण करणाऱ्या या आजारापासून संरक्षणासाठी ८४ हजार डोस जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी ८२ हजार ७०० डोस देण्यात आले आहेत. उर्वरित डोस आवश्यकतेनुसार वापरण्यात येत आहेत. शेळी-मेंढ्यांनाही लसीकरणः जिल्ह्यातील शेळ्या आणि मेंढ्या यांनाही पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले आहे. ‘पीपीआर’ (पेस्ट देस पेटिट्स रुमिनंट्स) प्रतिबंधक लसीचे १ लाख ५० हजार डोस उपलब्ध झाले.

एकटांग्यावर प्रभावी नियंत्रण

एकटांग्या आजारामुळे जनावरांच्या पायांवर परिणाम होऊन ते लंगडू लागतात. हा आजार टाळण्यासाठी जिल्ह्यातील गायींना ‘बीक्यू’ (ब्लॅक क्वार्टर) प्रतिबंधक लस देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ७४ हजार १८४ डोस देण्यात आले. त्यामुळे संभाव्य संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळाले आहे.

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार

जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. जगदीश बुकतरे यांनी सांगितले की, “पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्यांची स्वच्छता राखणे, आजारी जनावरे वेगळी ठेवणे, वेळेत लसीकरण करून घेणे आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यापक लसीकरण मोहिमेमुळे जिल्ह्यातील पशुधनाला संसर्गजन्य आजारापासून मोठा दिलासा मिळाला आहे.”

Web Title: Wardha pashudhan lasikaran mohim lumpy ghatsarp ektangya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:16 PM

Topics:  

  • wardha
  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
1

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
2

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
3

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद
4

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.