Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी

Washim Nagar Parishad Road Encroachment Action: वाशिम नगर परिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून, पहिल्याच दिवशी विविध भागांतील रस्त्यालगतची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 04:18 PM
अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी
Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात
  • पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी
  • पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
वाशिम: वाशिम नगर परिषदेने शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मोठा कुंभारपुरा, दिघेवाडी, आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर आदी भागांत धडक कारवाई करत रस्त्यालगत उभारण्यात आलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले.

मुख्याधिकारी अरविंद मुंडे, राहुल मार्कडे, वसंत पाटील, शहर अभियंता निखिल चव्हाण, नगररचना अभियंता विठ्ठल घोंगे, अतिक्रमण अभियंता अमित घुले, गजानन राऊत, किसन खंडारे, संदेश जाधव, दीक्षा राठोड, पूनम साबळे, स्वप्निल इंगोले, विद्युत अभियंता वसंत उमळे, श्याम गवले, सुदाम चव्हाण, आरोग्य अधिकारी सुकरे यांच्यासह कर्मचारी आणि पोलिस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली, नगर परिषदेने ही मोहीम शहरातील इतर भागातही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, रस्त्यांवरील अतिक्रमण नागरिकांनी स्वखर्चाने हटवावे, असे आवाहन करण्यात आले.

Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

कारवाईदरम्यान देशी दारूच्या दुकानावरील अनधिकृत बांधकामही हटविण्यात आले. सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. कारवाईवेळी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अरविंद मुंड म्हणाले की, शहरातील सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे आणि वाहतूक सुरळीत करणे हा अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुख्य उद्देश असून, ही कारवाई टप्याटप्याने सुरू राहील.

Buldhana News: अतिवृष्टीचा कहर; पावसाने जिल्ह्यात घातले थैमान, चोवीस तासात चार बळी

Web Title: Washim nagar parishad road encroachment removal drive jcb action news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Encroachment Department
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
2

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
3

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
4

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.