Washim News: तीन मेहुण्यांना ५ वर्षांचा कारावास, पत्नीची निर्दोष मुक्तता; जावयाच्या हत्येचे प्रकरण
शुक्रवारी पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह त्याचा दिवशी आढळून आला. तर नांदुरा व संग्रामपूर तालुक्यातील दोघे पुरात वाहिल्याने बेपत्ता झाले होते. त्यांचे युद्धस्तरावर शोधकार्य राबविण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी त्या दोघांचेही मृतदेह आढळून आले.
गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. ९२ पैकी ९१ मंडळांमध्ये अतिवष्टीची नोंद झाली. विशेष म्हणजे तेराही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. एकीकडे हा पाऊस दिलासादायक ठरला. तर दुसरीकडे घाटाखालील भागात नुकसानकारक ठरला. याशिवाय अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. २४ गुरांनाही अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला.
अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका, बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान






