• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Water Supply Will Be Shut Off In Some Areas Of Pune On Thursday Nrdm

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (दि.२५) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 23, 2024 | 05:03 PM
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (दि.२५) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

पर्वती जलकेंद्रामध्ये येत असलेल्या एमएलआर टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही गळती थांबविण्यासाठी संबंधित भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर

शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट, महात्मा फुले पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडीयम, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी.

Web Title: Water supply will be shut off in some areas of pune on thursday nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 05:03 PM

Topics:  

  • Maharastra
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला
1

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा
2

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी
3

नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन
4

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

Feb 12, 2026 | 06:40 PM
MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Feb 12, 2026 | 06:40 PM
Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Feb 12, 2026 | 06:39 PM
नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

नवी मुंबईत Patel Engineering चा ऐतिहासिक पराक्रम! सिडकोच्या Water Tunnel प्रकल्पात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित

Feb 12, 2026 | 06:37 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 12, 2026 | 06:36 PM
Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक

Valentine’s Day येतोय, जरा जपून…! ‘रोमान्स स्कॅम’चा धोका, प्रेमाच्या नावाखाली होतेय फसवणूक

Feb 12, 2026 | 06:33 PM
टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

Feb 12, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.