Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज सूप वाजणार! अधिवेशनात दिवसभरात काय-काय घडामोडी घडणार? शेवटच्या दिवशी कोण बॉम्ब फोडणार? वाचा सविस्तर…

आज शेवटचा दिवस असल्यानं आज सूप वाजणार आहे. त्यामुळं मंत्री घोटाळ, मंत्र्यांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव, आदी प्रकरणावरुन आज विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 30, 2022 | 08:30 AM
आज सूप वाजणार! अधिवेशनात दिवसभरात काय-काय घडामोडी घडणार? शेवटच्या दिवशी कोण बॉम्ब फोडणार? वाचा सविस्तर…
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज सूप वाजणार आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे इत्यादी अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येत सूडाचे व कुरघोडीचे राजकारण केल्याचे पाहिले. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असून, दररोज आंदोलन करताहेत, तर आज शेवटच्या दिवशी मंत्री राजीनामा तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तसेच नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे.

[read_also content=”सलीम फ्रुटचा डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका न्यायालयात अर्ज; पुढील आठवड्यात सुनावणी https://www.navarashtra.com/maharashtra/salim-frutt-application-for-default-bail-application-to-the-special-makoka-court-of-the-sessions-court-mumbai-hearing-next-week-357957.html”]

दरम्यान, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधकांनी केली होती, मात्र नियोजित कालावधीतच अधिवेशन पार पडणार आहे. आज शेवटचा दिवस असल्यानं आज सूप वाजणार आहे. त्यामुळं मंत्री घोटाळ, मंत्र्यांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव, आदी प्रकरणावरुन आज विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे.  मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत.

दरम्यान, आज काही प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा तसच विदर्भ यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जमीन घोटाळा, तसेच अब्दुल सत्तार, उद्य सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई आदी मंत्र्यांचे घोटाळे विरोधकांनी बाहेर काढल आहेत, त्यामुळं यांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आंदोलन करताहेत. तर आज विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआ अविश्वास ठराव मांडणार आहेत, त्यामुळं आजचा शेवटचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: What will happen during the day in winter assembly session today who will explode the bomb on the last day read more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 08:30 AM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.