Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत राजन साळवी? ‘जाणून घ्या’ त्यांचा राजकीय प्रवास एका क्लिकवर

महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Speaker of the Legislative Assembly election) कोकणातील राजापूर मतदार संघातील राजन साळवी (kokan rajapur rajan salvi) यांनी उमेदवारी दिली आहे. कट्टर शिवसैनिक अशी साळवी यांची ओळख आहे. अनेक वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत, तसेच उद्धव ठाकरेंचा ते अगदी जवळचे मानले जातात. विधानसभा अध्यक्ष उमेदवारीमुळं त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 02, 2022 | 05:49 PM
rajan salvi

rajan salvi

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळं या दोन उमेदवारांविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

[read_also content=”एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढणे हे चुकीचे, कायदेशीर लढाई लढू – दीपक केसरकर https://www.navarashtra.com/goa/press-conference-mla-deepak-kesarkar-at-goa-299812.html”]

दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Speaker of the Legislative Assembly election) कोकणातील राजापूर मतदार संघातील राजन साळवी (kokan rajapur rajan salvi) यांनी उमेदवारी दिली आहे. कट्टर शिवसैनिक अशी साळवी यांची ओळख आहे. अनेक वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत, तसेच उद्धव ठाकरेंचा ते अगदी जवळचे मानले जातात. विधानसभा अध्यक्ष उमेदवारीमुळं त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

जाणून घेऊया कोण आहेत राजन साळवी?

  • नाव – राजन प्रभाकर साळवी
  • जन्म दिनांक ०९/०७/१९६५
  • शिक्षण – पदवीधर, शाखा – कला

राजकीय पार्श्वभूमी

  • भारतीय विद्यार्थी सेना सदस्य
  • रत्नागिरी नगरपरिषदमध्ये शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
  • रत्नागिरी जिल्हयाचा जिल्हाप्रमुख सन १९९५-२००४ महाराष्ट्रात उत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून
  • सन २००४ ला मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतिर्थावर सन्मानाची ढाल देऊन सत्कार झाला.
  • सन २००६ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये १६०० मतांनी पराभव
  • सन २००९ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून २५,००० मतांनी आमदार म्हणून निवडून
  • सन २०१४ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून ४०,००० मतांनी आमदार म्हणून निवडून
  • सन २०१९ रोजी सलग तिस-यांदा शिवसेना पक्षातून आमदार
  • सन २०११ मध्ये अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनामध्ये १९ दिवस जेलमध्ये
  • नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हटविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्रकल्प रद्द करण्यास मोठा हातभार

Web Title: Who is rajan salvi know his political journey with one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 05:49 PM

Topics:  

  • BJP
  • kokan
  • Nationalist Congress Party
  • Rahul Narvekar
  • Rajan Salvi
  • shivsena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.