अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं, असे माजी आमदार राजन साळवी म्हणाले.
शिवसेना नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून याचे कारण सांगितले आहे.
Marathi breaking live marathi headlines update 13 Feb 2025: आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.
शिवसेना ठाकरे गटामध्ये अनेक नेते नाराज आहेत. त्यामधील महत्त्वाचे नेते राजन साळवी हे नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. आता अखेर राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश…
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. याचबरोबर राजन साळवी हे देखील शिवसेनेमध्ये नाराज आहेत. यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गळती लागली आहे. राजन साळवी हे देखील ठाकरे गटामध्ये नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा असताना त्यांनी सूचक विधान केले आहे.
माजी आमदार राजन साळवी हे लवकरच उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर राजन साळवी यांनी मौन सोडलं असून माध्यमांसमोर येत त्यांनी सर्व प्रश्नांची…
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत "आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांना पराभूत करण्याचा संकल्प आम्ही केला असून तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही" असा…
ईडीच्या कारवाईवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे. 'ईडी हा NDA चा महत्वाचा घटक दल झालेला आहे', असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'जर शिवसेना सोडून शिंदे गटात आले नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाई केली जाईल अशाप्रकारचे धमकीचे निरोप येत असल्याचे' आरोप संजय राऊत यांनी…
ठाकरे गटाचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर…
राजापूर पोलिस ठाण्यासमोर राजन साळवींचे समर्थकांसह शक्तीप्रदर्शन म्हणजे विनायक राऊत यांना इशारा आहे का? रिफायनरीच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षाची भूमिका लोकांसोबत जाण्याची असली तरी साळवी विकास आणि…
काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. आणि मगच प्रकल्प केला जाईल असं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार राजन साळवी,…
जालना विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorntyal) यांची मतदानाची वेळ आली. यावेळी त्यांनी सभागृहात एक शेर म्हणत शिवसेनेतून बंड करून फुटलेल्या आमदारांना चांगलाच टोला लगावला.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत १६४ सदस्यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर राजन साळवी (Rajan Salvi) यांना १०७ मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर हे विजयी झाले.
महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Speaker of the Legislative Assembly election) कोकणातील राजापूर मतदार संघातील राजन साळवी (kokan rajapur rajan salvi) यांनी उमेदवारी दिली आहे. कट्टर शिवसैनिक अशी साळवी यांची ओळख…