
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर पाच जणांचा मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पवार हे VT-SSK या नोंदणी क्रमांकाच्या चार्टर विमानातून बारामती येथे एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी जात होते असे वृत्त आहे. या अपघाताचे प्राथमिक कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. या खराब हवामानात कोणत्या घटकांमुळे हा अपघात झाला असावा असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
विमान वाहतूक तज्ञांच्या मते, खराब हवामानात विमान अपघात होण्यास एक नव्हे तर अनेक घटक कारणीभूत असतात. परंतु, नागरी उड्डयन महासंचालनालय आणि विमान अपघात तपास (AAIB) यांच्या चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या, DGCA आणि AAIB च्या टीम शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षितपणे ताब्यात घेता येईल.
अभिनेता KRK ला गोळीबार प्रकरणात अटक; मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला, वडिलांचा धक्कादायक दावा
ही अपघाताची संभाव्य कारणे असण्याची शक्यता