Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपवर टीका करणारे रामदास कदम का नरमले: काय आहे कारण?

आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 02:42 PM
भाजपवर टीका करणारे रामदास कदम का नरमले: काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच महायुतीतील मतभेदही समोर येऊ लागले आहेत.  अशातच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवर टीका करतान दिसत आहे. रामदास कदम यांच्या या आक्रमक भूमिकेने शिवसेना- भाजपमधील नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली होती.  पण आता अचानकच रामदास कदम यांनी नरमाईची  भूमिका घेतली असून  विधानसभा निवडणूका एकत्र लढणार असल्याचेही म्हटले आहे.  पण त्यांनी अचानक नरमाईची भूमिका का घेतली, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

रामदास कदम म्हणाले, “ आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा:कल्याणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वचन, मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल


“उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गुवाहाटीला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना समजावले आणि ‘तुम्ही काँग्रेस सोडत असल्याची पत्रकार परिषद घ्या, मी गुवाहाटीला जाऊन सर्व आमदारांना दोन तासांत परत घेऊन येतो, असे म्हणालो होते. पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचेच ऐकले,” असा दावा  केला आहे.

“मी शपथ घेऊन सांगतो, ५० खोक्यांचा विषय येतोच कुठे? गद्दारी कोणी केली? गद्दारीची व्याख्या काय आहे,” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी शिवसेना का सोडली, या विषयावरही पुस्तक लिहीणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या दाव्यांमुळे आता पुन्हा, रामदास कदम आणि उज्धव ठछाकरेंच्या शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा:आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर…, 72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक

 

 

Web Title: Why ramdas kadam has stopped criticizing bjp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • BJP
  • Ramdas Kadam
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.