Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; महिला आयोगाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2025 | 11:59 AM
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; महिला आयोगाने दिली 'ही' महत्वाची माहिती

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; महिला आयोगाने दिली 'ही' महत्वाची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणात तिच्या कुटूंबाची अद्याप कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली नाही. मात्र, आम्ही घटना घडल्यानंतर सुमोटो (स्वत: पुढाकार घेत) तक्रार दाखल केली. याप्रकरणी हगवणे कुटूंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात बावधान पोलीस चंगल्या पध्दतीने काम करत आहेत. यामुळे महिला आयोग गंभीर नाही ही टीका योग्य नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले. चाकणकर म्हणाल्या की, वैष्णवीच्या छळाबाबत महिला आयोगाकडे कुठलीही तक्रार आली नव्हती. मात्र, आत्महत्येची घटना घडल्यावर मी स्वत: याबाबत सुमोटो तक्रार दखल केली. त्यानंतर आरोपींना अटक केली आहे. अजून काही गुन्हे दाखल करायचे आहेत. याप्रकरणी पोलिसांबरोबर बोलणे सुरु आहे. यात अजून काही कलमं लागतील का? याबाबत विचारणाही केली आहे.

एकाच दिवशी परस्पर विरोधी तक्रारी दाखल

वैष्णवीच्या मोठ्या जावेबद्दल चाकणकर म्हणाल्या, आमच्याकडं एकाच दिवशी दोन तक्रारी मेलवरुन दाखल झाल्या आहेत. यात सुरुवातीला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मेघराज जगताप जे मयुरी जगताप हिचे भाऊ आहेत, त्यांनी तक्रार केली. नंतर रात्री १२ वाजता मयुरी जगताप यांची नणंद करिश्मा हगवणे हिने ई-मेलवरुन तक्रार केली आहे. एकाच दिवशी दोन तक्रारी आल्यानं बावधन पोलिसांकडं या तक्रारी पाठवल्या आणि कारवाईच्या सूचना दिल्या. एकाच कुटुंबातील वाद असल्यानं व परस्परविरोधी तक्रारी आल्याने हा कौटुंबिक वाद भरोसा सेलमध्ये काऊन्सिलिंग करुन सोडवला जावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. नियमानुसार तीन वेळा काऊन्सिलिंग करणे गरजेचे असते. त्यानुसार यामध्ये प्रक्रिया पार पाडली. याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल होत असल्याची माहिती यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिली.

मयुरी संदर्भात राजकीय दबाव असता तर…

राजकीय दबाव असता तर सुमोटो तक्रार केली नसती. दोन्ही महिला असल्याने कौटुंबिक विषय असल्याने समुपदेशनाच्या माध्यमातून कुटूंब एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आम्ही २४ तासांत एफआयआर दाखल करायला लावली. यामुळे विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावत आहोत.

Web Title: Womens commission has given important information in the vaishnavi hagavane death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • Rajendra Hagawane
  • rupali chakankar
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…
1

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
2

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…
3

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
4

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.