वैष्णवी हगवणे प्रकरणात तिला मारहाण, छळ आणि मानसिक जाच झाल्याचे स्पष्ट झाले असून या संदर्भात पोलीसांकडे सबळ पुरावे प्राप्त झाले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत…
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपीना कोर्टाने एक दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत असून, तिने आत्महत्या केल्याच्या दिवशीही सासरच्यांकडून तिचा अनन्वित छळ झाल्याचे समोर आले आहे.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज तिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेबाबत चिंता व शोक व्यक्त केला.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले.
वैष्णवी हगवणेसारख्या महिलेचा जीव जात असेल तर, या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. याबाबत महिला आयोग कडक भूमिका घेत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
राजकीय वरदहस्तातून हगवणे यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. याच आरोपांची गंभीर दखल घेत वैष्णवीचे सासरे आणि राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.