Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही कधी सत्तेत येऊन बसू तुम्हाला कळणार सुद्धा नाही, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा

आम्ही सुद्धा सरकारमध्ये होतो. पण कुणाला मुद्दाम त्रास दिला नाही. आम्ही कधी सत्तेचा माज केला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला सरकारी सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, असं अजित पवार म्हणाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 03, 2022 | 01:58 PM
आम्ही कधी सत्तेत येऊन बसू तुम्हाला कळणार सुद्धा नाही, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा
Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने होत आहेत, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती झाली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कामाचा धडाका सुरु केला आहे. यातच विरोधक आणि सत्ताधारी अनेकवेळा आमनेसामने येत भिडले आहेत. दरम्यान, दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.

[read_also content=”एक नेता, एक झेंडा, एक मैदान – दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर बघितला का ? https://www.navarashtra.com/maharashtra/second-teaser-of-shivsena-dasara-melava-is-revealed-nrsr-332303.html”]

दरम्यान, आम्ही सुद्धा सरकारमध्ये होतो. पण कुणाला मुद्दाम त्रास दिला नाही. आम्ही कधी सत्तेचा माज केला नाही. सत्तेपायी आम्ही कधी आमच्या विरोधकांनाही त्रास दिला नाही. मला सरकारी सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की, कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना पवार म्हणाले की, एक गोष्ट लक्षात ठेवा की, दिवस बदलत असतात. आम्ही कधी सत्तेत येऊन बसू तुम्हाला कळणारही नाही, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला.

Web Title: You will not even know when we will come to power ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Cm Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • Shinde fadnvis government
  • Shinde group

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
2

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.