Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप

Pune News : पीडित विद्यार्थी तरुणीला पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावरुन छळ करत होता संतप्त पित्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 11:25 AM
Young boy beaten by father on campus for molesting girl Pune Crime News

Young boy beaten by father on campus for molesting girl Pune Crime News

Follow Us
Follow Us:
  • मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला वडीलांनी दिला चोप
  • संतप्त झालेल्या पित्याने जोरदार खडेबोल सुनावले
  • पुण्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Pune News : पुणे : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या वडीलांनी जोरदार चोप दिला. पुण्यातील नामांकित विद्यापीठाच्या आवारामध्ये हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला आहे. एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि बेदम चोप दिला. छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या पित्याने जोरदार खडेबोल सुनावले. (Pune News)

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित पीडित विद्यार्थी तरुणीला पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावरुन छळ करत होता. तरुण संबंधित तरुणीला ऑनलाईन पद्धतीने त्रास देत होता. सातत्याने मेसेज, संपर्क करण्याचे प्रयत्न आणि गैरवर्तनामुळे पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. यानंतर वैतागलेल्या तरुणीने ही गोष्ट तिच्या कुटुंबियांसोबत शेअर केली. पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब गांभीर्याने घेत त्या मुलाला जोरदार चोप दिला.

हे देखील वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

छेड काढणारा तरुण पुन्हा कॉलेज कॅम्पसमध्ये आल्याचे समजताच तरुणीचे वडील थेट महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी त्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडत जाब विचारला. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही क्षणांतच मारहाणीमध्ये झाला. संतप्त पित्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला आणि व्हिडिओ देखील शुट केला. मात्र मुलीची छेड काढत असल्यामुळे त्रस्त आणि संतप्त झालेल्या पित्याला रोखण्याचे धाडस कुणी केले नाही. “मुलीला पुन्हा त्रास दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा स्पष्ट इशारा देखील मुलीच्या वडीलांनी दिला आहे.

Pune Crime : ‘माझ्या मुलीला का त्रास देतो’? पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये संतापलेल्या बापाकडून टवाळखोराला मारहाण; VIDEO समोर pic.twitter.com/fO7FMObp6i — Prashant Patil (@Prashant_P95) March 5, 2026

हे देखील वाचा : संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये लांबून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र अशा छेडछाडीच्या घटनांमुळे मुलींचे मनोधैर्य खचत असते. या घटनेची शैक्षणिक वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. हे. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला आहे. ऑनलाईन छळाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Young boy beaten by father on campus for molesting girl pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
2

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.