Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीजेचा शॉक लागून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू; आमदार कराड यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन

शेतात काम करत असताना वीजेचा शॉक लागल्याने भादा सर्कल मधील मौजे समदर्गा येथील लक्ष्मण राजेंद्र सुरवसे या तरुण शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2022 | 02:58 PM
वीजेचा शॉक लागून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू; आमदार कराड यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
Follow Us
Follow Us:

लातूर : शेतात काम करत असताना वीजेचा शॉक लागल्याने भादा सर्कल मधील मौजे समदर्गा येथील लक्ष्मण राजेंद्र सुरवसे या तरुण शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांनी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मध्ये असलेल्या मौजे समदर्गा येथील चोवीस वर्षीय लक्ष्मण राजेंद्र सुरवसे हे दररोज प्रमाणे गुरुवारी आपल्या शेतात गेले. जनावरांचा चारा कट करीत असताना पावसामूळे जमीन ओलसर असल्यामूळे कडबा कुट्टीच्या मशिनचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेमूळे संपूर्ण गावकर्‍यांत हळहळ व्यक्त केली जात असून, सदरील घटनेची माहिती मिळताच आमदार कराड यांनी शनिवारी समदर्गा या त्यांच्या गावी जावून कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. मयत लक्ष्मण सुरवसे यांच्या पश्चात आई-वडिल, बहिणी, पत्नी आणि चार महिन्यांचा एक मुलगा आहे.

[read_also content=”‘यासाठी’ मागितले शिक्षकाला पैसे; झेडपी सीईओने दिले बदलीचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/the-teacher-asked-for-money-for-this-zp-ceo-gave-transfer-orders-nrdm-313026.html”]

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, पद्माकर चिंचोलकर, राजकिरण साठे, अशोक सावंत, सतिश कात्रे, देवराव मोहिते, उद्धव काळे, दिगंबर माळी, दयानंद सुरवसे, सुधाकर तिरुके, मच्छिंद्र गोमदे, महादेव ढोक, पंताजी काळे यांच्यासह अनेक जण होते.

Web Title: Young farmer dies of electric shock condolences to the family from mla karad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • BJP
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • ramesh karad

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.