Annapoorani Trailer Release Nayanthara In Role Of Chef Nrps
पठाणमधील पोलिस ऑफिसरच्या भुमिकेनंतर आता उत्कृष्ट शेफच्या भूमिकेत दिसणार नयनतारा, ‘अन्नपूर्णानी’ सिनेमाचा का ट्रेलर रिलीज!
'जवान'मधून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नयनतारा तिच्या आगामी 'अन्नपूर्णानी - द गॉड ऑफ फूड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे ज्यामध्ये ती एक शेफच्या भुमिकेत दिसत आहे.