Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरज चव्हाणसोबत “झापुक झुपूक” चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट, धमाकेदार पोस्टर रिलीज

अभिनेता सूरज चव्हाण लवकरच "झापुक झुपूक" चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 31, 2025 | 02:37 PM
सूरज चव्हाणसोबत "झापुक झुपूक" चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट, धमाकेदार पोस्टर रिलीज

सूरज चव्हाणसोबत "झापुक झुपूक" चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट, धमाकेदार पोस्टर रिलीज

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण लवकरच “झापुक झुपूक” चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

गुढीपाडव्याच्याच दिवशी किरण मानेंवर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

दमदार टिझर आणि पोस्टरनंतर आता आणखी एक चित्रपटाचा नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या “झापुक झुपूक” या चित्रपटाच्या ह्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिला सुखद धक्का; पाहा फोटो

पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो सूरज बैलगाडी ओढत आहे तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आहे ज्यामुळे नक्की चित्रपटाची कहाणी काय असणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे उत्तम युवा अभिनेत्यांमुळे हा चित्रपट नक्कीच सध्याची युवा पिढी आणि सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. इतकच नव्हे तर गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीच्या शोभायात्रेत सूरज चव्हाण सहभागी झाला होता यावेळी त्याने आपल्या हटके अंदाज आणि डान्सने चाहत्यांची मनं जिंकली. एकंदरीतच हे सर्व कलाकार मोठ्या पद्यावर धमाल करणार आहे आणि त्यांच्या आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे !!

Gautami Patil: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गौतमी पाटीलने दिली गुड न्यूज, पोस्ट शेअर करत म्हणाली…. ‘माझी इच्छापूर्ती…’

Web Title: Bigg boss marathi 5 winner suraj chavhan zapuk zupuk movie poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.