Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Wedding Plan: आमिर खानने उघड केला तिसऱ्या लग्नाचा प्लॅन; ५ जुलैला ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

आमिर खान ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती त्याने दिली. लग्नसोहळा घरच्या घरी आणि अत्यंत खासगी पद्धतीने पार पडणार असल्याचे आमिरने सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 09:17 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेता ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे. यासोबतच त्याने लग्नसोहळा कसा असणार, याचाही खुलासा केला आहे.

‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आमिर खान म्हणाला की, गौरीसोबतचा विवाहसोहळा अत्यंत साधा आणि खासगी असेल. या समारंभाला फक्त दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

आमिर म्हणाला, “हो, माझं लग्न ५ जुलैला आहे आणि ते अगदी छोटंसं लग्न असेल. आम्ही ते घरीच करत आहोत. फक्त आमची दोन्ही कुटुंबं आणि काही मित्र-मैत्रिणी उपस्थित असतील. हा आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची गरज आहे. कृपया आमच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करा.”

Diljit Dosanjh : ‘मी कलाकार…’ CJP विषय प्रश्न विचारल्यावर दिले थेट उत्तर! दिलजीत डोसांझनेही केला पाठिंबा जाहीर?

गेल्या वर्षी मार्चमध्ये, आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने गौरी स्प्रॅटची माध्यमांशी अधिकृत ओळख करून दिली होती. त्यानंतर त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्यासोबत झालं होतं. या विवाहातून त्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी विवाह केला. डिसेंबर २०११ मध्ये सरोगसीद्वारे त्यांचा मुलगा आझाद राव खानचा जन्म झाला. २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही दोघे मिळून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडत आहेत.

Vicky Kaushal Romantic Post: मुंबईच्या पावसात विकी-कतरिनाचा रोमँटिक अंदाज, फोटोच्या कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

दरम्यान, अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता, माजी पत्नी किरण राव, मुलगा आझाद आणि गौरी स्प्रॅट एकाच गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. या व्हिडिओचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Web Title: Aamir khan reveals his third wedding plan marriage ceremony to take place at this venue on july 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Wedding

संबंधित बातम्या

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
1

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
2

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
3

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video
4

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.