• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actress Alia Bhatt And Her Husband Actor Ranbir Kapoor To Enter In New House On Diwal

मुंबईतील सेलिब्रिटींच्या घरांमध्ये रणबीर-आलियाचा बंगला सर्वात महागडा, दिवाळीत नवीन घरात करणार ‘नवी सुरुवात’

Alia Bhatt and Ranbir Kapoor New Home: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर हे या दिवाळीत आपल्या नवीन घरात प्रवेश करणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2025 | 02:10 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर यांच्यासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. हे प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं लवकरच मुंबईच्या पाली हिल परिसरातील त्यांच्या नव्या आलिशान बंगल्यात वास्तव्याला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घराचे बांधकाम सुरू होते, आणि आता अखेर या घराचा गृहप्रवेश दिवाळीत होणार असल्याची माहिती या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.

या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर यांनी एक विशेष निवेदन प्रसिद्ध करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे,“दिवाळी म्हणजे कृतज्ञता आणि नवीन सुरुवात. आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश करत असताना, तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.” आलिया आणि रणबीर कपूरचे हे घर अनेक प्रकारे खास असेल.

मुंबईतील महागड्या घरांच्या यादीत रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे नवीन घर सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. पाली हिल परिसरात उभा असलेला हा सहा मजली बंगला सुमारे २५० कोटी रुपये किंमतीचा आहे असे सांगितले जाते.

‘तुला नाही वाटत का माझं लग्न व्हावं?’, ‘वेल डन आई’चित्रपटाचा भावनिक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईतील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याचा बंगला ‘मन्नत’ आहे. ‘मन्नत’ बद्दल अनेकदा बातम्या आणि चर्चा रंगत असतात.या बंगल्याचे मूळ नाव ‘Villa Vienna’ होते, जे शाहरुख खानने २००१ साली खरेदी केले. बांद्रा येथील समुद्राकडे पाहणाऱ्या या सहा मजली बंगल्याची किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या आलिशान घरात ५ बेडरूम, जिम, लायब्ररी, खासगी थिएटर, स्विमिंग पूल तसेच एक भव्य टॅरेस यांसारख्या अनेक सोयीसुविधा आहेत.

Exclusive: ‘कमळी ही मोठी जबाबदारी, मेहनत करून प्रेक्षकांना जिंकायचंय’ – विजया बाबर

मुंबईच्या जुहू परिसरात असलेला हा दोन मजली बंगला अभिनेता अमिताभ बच्चन यांना प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भेट म्हणून दिला होता. आज या घराची किंमत सुमारे १२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.तर दुसरीकडे अभिनेता सलमान खान मुंबईतील त्याच्या गॅलेक्‍सी अपार्टमेंटमध्ये राहतो, पण त्याचा पनवेलमधील फॉर्महाऊस नेहमीच चर्चेत असतो. हा फॉर्महाऊस जवळपास १५० एकर क्षेत्रात पसरलेला असून त्यामध्ये स्विमिंग पूल, जिम, अस्तबल आणि अनेक लक्झरी सुविधांचा समावेश आहे. या फॉर्महाऊसची किंमत सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. स्टार्सच्या आलिशान घरांच्या यादीत अक्षय कुमार, अजय देवगन आणि संजय दत्त यांची नावेही प्रमुख आहेत.ृ.

Web Title: Actress alia bhatt and her husband actor ranbir kapoor to enter in new house on diwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • new home
  • ranveer kapoor

संबंधित बातम्या

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ
1

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Feb 17, 2026 | 07:15 AM
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.