Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

बॉलीवूड अभिनेत्री टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जेवण केल्यानंतर बेशुद्ध पडली आणि तिला कोणतीही मदत मिळाली नाही याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 10, 2025 | 01:05 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री नीलम कोठारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या प्रवासातील अडचणी आणि एअरलाइनच्या निष्काळजीपणाबद्दल एक पोस्ट शेअर केली. तिने दावा केला आहे की टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तिला अचानक अस्वस्थ वाटले, ज्यामुळे तिला मोठा त्रास झाला. तिने सांगितले की जेवल्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली, परंतु एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिला एअरलाइन कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही आणि कोणीही तिच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली नाही

नीलम कोठारीने एतिहाद एअरलाइन्सबद्दल आपली निराशा व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “नमस्कार एतिहाद एअरलाइन्स, टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या माझ्या शेवटच्या फ्लाइटमध्ये माझ्याशी ज्या पद्धतीने वागण्यात आले त्यामुळे मी निराश आहे. माझ्या फ्लाइटला केवळ 9 तास उशीर झाला नाही तर खाल्ल्यानंतर, मी खूप आजारी पडले आणि फ्लाइटमध्ये बेशुद्ध पडले.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “माझ्या शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने मला माझ्या सीटवर परत येण्यास मदत केली. मला तुमच्या फ्लाइट क्रू कडून कोणतीही फॉलो-अप काळजी किंवा एकही चेक-इन मिळाले नाही. मी तुमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारची निष्काळजीपणा पूर्णपणे अस्वीकार्य आहे. कृपया हे प्रकरण त्वरित सोडवा.”

एतिहाद एअरलाइन्सने अभिनेत्रीच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले, “नमस्कार नीलम. हे ऐकून मला वाईट वाटले.कृपया डीएमद्वारे आमच्याशी संपर्क साधा; आम्ही चौकशी करू आणि तुम्हाला मदत करू! धन्यवाद!”

Dear @etihad, I am extremely disappointed with the treatment I received on my recent flight from Toronto to Mumbai. Not only was my flight delayed by over 9 hours, but I also fell seriously ill onboard, fainting after a meal. Despite a fellow passenger helping me back to my seat,… — neelam kothari soni (@neelamkothari) December 8, 2025

‘Overacting थांबवा ताई, ‘बिग बॉस’ संपले आता..’, तान्या मित्तलचा बदलला अंदाज; आधी पापाराझी आणि आता ड्रायव्हरलाही फटकारले

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, नीलमने एका वापरकर्त्याच्या नकारात्मक कमेंटला उत्तर देताना म्हटले आहे की, “जर हे तुमच्यासोबत, किंवा तुमच्या मित्रासोबत किंवा प्रिय व्यक्तीसोबत घडले असते तर तुम्ही इतके निष्काळजी राहिले नसते!” दुसऱ्या वापरकर्त्यानेही नीलमच्या पोस्टला पाठिंबा देत लिहिले आहे की, “तुम्ही अगदी बरोबर आहात. एकदा विमान उड्डाण घेतल्यानंतर, प्रवाशांची काळजी घेणे ही विमान कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते, विशेषतः वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत; आम्ही यासाठी प्रशिक्षित आहोत. म्हणून, तुम्ही या विषयावर बोलणे महत्त्वाचे आहे.”

‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धबधबा; अवघ्या ५ दिवसांत ओलांडला १५० कोटींचा आकडा, जाणून घ्या Worldwide Collection

Web Title: Actress neelam kothari fainted on the flight and she expressed her anger after not receiving any help from the crew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Airlines
  • Bollywood Actress
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली
1

Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

चित्रपटसृष्टी सोडून रिया चक्रवर्तीने सुरू केले ‘हे’ काम, आता ४० कोटींच्या कंपनीची मालकीण
2

चित्रपटसृष्टी सोडून रिया चक्रवर्तीने सुरू केले ‘हे’ काम, आता ४० कोटींच्या कंपनीची मालकीण

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे
3

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे

RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप
4

RYIM 2025: वैज्ञानिक उत्सुकता आणि सहकार्याचा जयघोष! मुंबईत ‘रिजनल यंग इन्व्हेस्टिगेटर्स मीटिंग २०२५’ चा उत्साहपूर्ण समारोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.