बॉलीवूड अभिनेत्री टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जेवण केल्यानंतर बेशुद्ध पडली आणि तिला कोणतीही मदत मिळाली नाही याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे.
बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पात तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे..
IGI दिल्ली विमानतळ एटीएस सिस्टममधील तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. यावर उपाय सुरु असून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे.
सध्याच्या विमान तिकीट रद्द करण्याच्या नियमांबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. रिफंडचे शुल्क इतके जास्त असते की तिकीट रद्द करणे तोट्याचा विषय बनते. डीजीसीएने नवा प्रस्ताव मांडला आहे
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी अलायन्स एअरला "उडान योजनेचा कणा" म्हणून वर्णन केले, ते म्हणाले, 'एक मार्ग, एक भाडे' ही संकल्पना नफ्याच्या पलीकडे असलेल्या सार्वजनिक सेवा-केंद्रित दृष्टिकोनाचे…
डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. त्यातला एक लहान तुकडा आमच्या हातीही आला. कृ मेंबरने तो कॅन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि कचऱ्याचा डब्यात टाकल्याचे भोसले यांनी सांगितले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूर विमानसेवेमध्ये महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे.
Angara airline Plane Crashed Updates: अहमदाबाद घटनेची पुनरावृत्ती झाली असून रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.