४ ऑक्टोबरच्या रात्री बंगळूरु येथे एका हिट-अँड-रन (Hit-and-Run) अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
ग्लॅमर जगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना धार्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा पर्याय निवडला. या यादीत सना खान आणि झायरा वसीम सारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
Pavitra Punia Engagement Photos : एजाज खानबरोबरच्या ब्रेकअपनंतर Pavitra Punia बिझनेसमच्या प्रेमात पडली आहे. अभिनेत्री ३९व्या वर्षी लग्नबंधनात अकडणार आहे.
अभिनेत्री कृति सेनन हिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिवाळी साजरी केली असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हॉरर-कॉमेडी चित्रपट थामा आज २१ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मधुमती यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या जाण्याने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.