Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actress Divorce: 5 वर्षांचा संसार मोडला! गौरव खन्ना-आकांक्षा चमोलानंतर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याचा घटस्फोट; चाहत्यांना बसला धक्का

'घूम है किसीके प्यार में' फेम अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी लग्नाच्या 5 वर्षांनंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली. तन्वीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 12:38 PM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

‘घूम है किसीके प्यार में’ फेम अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि अभिनेता आदित्य कपाडिया यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर या सेलिब्रिटी जोडप्याने परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली आहे. तन्वीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.

तन्वीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. बराच विचार केल्यानंतर तिने आणि आदित्यने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक निर्णयांपैकी एक असल्याचे तिने म्हटले आहे.

अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे परस्पर संमतीने घेण्यात आला असून त्यांच्या नात्यात कोणतीही कटुता नाही. “या निर्णयामागे कोणताही वाद किंवा नाट्य नाही. आम्ही एकमेकांचा आणि आमच्या कुटुंबियांचा आदर राखत हा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा,” अशी विनंतीही तिने केली.

Teejan Bai Passed Away: लोककलेचा बुलंद आवाज हरपला! तीजन बाई यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अखेर संपली

कशी झाली होती दोघांची भेट?

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांची पहिली भेट ‘एक दुसरे से करते हैं हम प्यार’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी कोर्ट मॅरेज करत त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. या जोडप्याला एक मुलगाही आहे.

 

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

दोघांचं करिअर

तन्वी ठक्करने ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘घूम है किसीके प्यार में’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तर आदित्य कपाडिया ‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘एक दुसरे से करते हैं हम प्यार’, ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘कोड रेड’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने हिंदीबरोबरच गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे.

तन्वी आणि आदित्य यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Actress tanvi thakkar and aditya kapadia have announced their mutual separation after five years of marriag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • couple Divorce
  • Entertainemnt News
  • Television couples

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.