Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोलमाल ५’बाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा; फिल्म साइन करण्यामागचं सांगितलं कारण, अजय देवगणबद्दलही केलं महत्त्वपूर्ण विधान

अलीकडे दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने स्पष्ट केले की तो या चित्रपटाचा मुख्य नायक नाही. त्याने सांगितले की या फ्रँचायझीचा खरा हिरो अजय देवगण आहे, आणि त्याला या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 24, 2026 | 08:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता त्याच्या ‘भूतबंगला’ या चित्रपटाबद्दलही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान त्याने ‘गोलमाल 5’ संदर्भात केलेला खुलासा चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडे दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने स्पष्ट केले की तो या चित्रपटाचा मुख्य नायक नाही. त्याने सांगितले की या फ्रँचायझीचा खरा हिरो अजय देवगण आहे, आणि त्याला या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. उलट, अशा मोठ्या मल्टी-स्टारर चित्रपटाचा भाग होण्याचा आनंद असल्याचे त्याने नमूद केले.

या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः त्याचा वेगळा लूक आणि चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतो, अशा चर्चेमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तो या चित्रपटात वेगळी आणि मनोरंजक भूमिका साकारणार असून त्याची आणि अजय देवगणची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

“९० च्या दशकातील हसीनासोबत ब्रेकअपनंतर, अरमान कोहलीने गुपचूप उरकले लग्न, ५४ वर्षी बोहल्यावर चढला अभिनेता

अक्षय कुमारने आपल्या भूमिकेबाबत सांगताना एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. त्याच्यासाठी भूमिका मोठी की छोटी याला महत्त्व नाही, तर कथा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन अधिक महत्त्वाचे आहे. तो नेहमी स्क्रिप्ट आणि कंटेंट पाहूनच चित्रपट निवडतो, असेही त्याने स्पष्ट केले.

आमिर खानचा ‘Sitaare Zameen Par’ आता ’ OTTवर झळकणार; जाणून घ्या कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

दरम्यान, ‘गोलमाल 5’ या लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीमध्ये पुन्हा एकदा जुनी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि शर्मन जोशी यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.सध्या अक्षय कुमार ‘भूतबंगला’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असला, तरी ‘गोलमाल 5’बद्दल त्याची उत्सुकता कायम आहे. त्याची भूमिका लहान असली तरी प्रभावी आणि मनोरंजक असेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या मल्टी-स्टारर चित्रपटाची अधिकच उत्सुकता लागली आहे.

Web Title: Akshay kumar makes a big revelation about golmaal 5 explains why he signed the film shares important statement about ajay devgn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Ajay Devghan
  • Akshay Kumar
  • bollywood movies

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
2

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.