Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या दिवशी भूतांवर बसला विश्वास…’ अक्षय कुमारचा थरारक अनुभव; घरात फिरायची स्त्रीची आत्मा, मुलानेही साधला संवाद

अक्षय कुमारने नुकताच त्याच्या घरातील एक भयानक प्रसंग सांगितला आहे. भूत अस्तित्वात आहेत का? असे विचारल्यावर अभिनेत्याचे धक्कादायक उत्तर दिले आहे. अक्षयने कोणता प्रसंग सांगितला जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अक्षय कुमारचा थरारक अनुभव
  • घरात फिरायची स्त्रीची आत्मा
  • मुलानेही साधला संवाद
 

अक्षय कुमार सध्या ‘भूत बंगला’ या आपल्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, जो १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असून यात अक्षय यांची मजेशीर भूमिका पाहायला मिळणार आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने भुतांवर विश्वास आहे की नाही, याबद्दल खुलासा केला. अभिनेत्याने त्याच्या जुन्या घरातील एक भयानक अनुभव सांगितला. अक्षयच्या घरात तो त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांचा मुलगा आरव कुमार याच्यासोबत राहत एकत्र राहत होते. आणि त्याना नेहमीच तिथे काहीतरी विचित्र असल्याची जाणीव होत असे.

चारधाम यात्रेसाठी Sara Ali Khan ला द्यावा लागणार अ‍ॅफिडेविट? ‘मी सनातनी आहे’ लिहिण्याची मागणी; मंदिर समितीच्या वक्तव्याने वाद!

ट्विंकल खन्ना यांना घरात काहीतरी असल्याची जाणीव 

ट्विंकल खन्नाने देखील त्या घरात काहीतरी गडबड असल्याचं वाटायचं. अक्षय कुमारने ‘India Today’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “आम्ही अशा घरात राहत होतो जिथे माझी पत्नी नेहमी म्हणायची की इथे काहीतरी बरोबर नाही. त्या वेळी माझा मुलगा आरव साधारण चार-पाच वर्षांचा होता.” अक्षय कुमार पुढे म्हणाला की, “मी तिला म्हणायचो, ‘टीना, तू शिक्षित आहेस, तू अशा गोष्टी कशा काय बोलू शकतेस?’ पण तरीही ती सतत म्हणायची की तिने घरात एखाद्या महिलेच्या चालण्याचा आवाज ऐकला आहे.”

‘भूत असतात, मला तेव्हा समजले’ – अक्षय

अक्षय कुमारने पुढे सांगितले की ते ट्विंकल खन्नाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. पण एक दिवस त्याच्या पायाखालची जमीन सरकली, जेव्हा मुलगा आरव कुमार अचानक कोणाकडे तरी बोट दाखवत बोलू लागला. त्या प्रसंगाची आठवण करत अक्षय म्हणाला, “एक दिवस माझा मुलगा आडवा पडला होता आणि अचानक त्याने एका दिशेने बोट दाखवत म्हटलं – ‘इथे राहू नकोस, निघून जा, तू इथून निघून जा.’ मी त्याला विचारलं, ‘तू कोणाशी बोलतोयस?’ काही क्षणांसाठी मीही घाबरलो. माझी पत्नी म्हणाली, ‘पाहिलंस ना, मी सांगितलं होतं ना, इथे काहीतरी आहे. तुझा मुलगाही कोणाशीतरी बोलतोय. नक्कीच काहीतरी गडबड आहे.’

‘Super Duper’ ट्रेलर रिलीज! कौटुंबिक गोंधळ, विनोद आणि भावनांचा धमाल संगम; कधी रिलीज होणार चित्रपट?

‘‘भूत बंगला’’च्या कास्टबद्दल बोलताना अक्षय कुमारने दिग्दर्शक प्रियदर्शन याच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन याची जोडी यापूर्वी ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’ आणि ‘खट्टा मीठा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘भूत बंगला’मधून एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतपरेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

 

Web Title: Akshay kumar recalls haunting experience son aarav would talk to someone wife twinkle heard a lady walking inside their home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.