Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वॅगसोबत देशभक्ती…’ ‘धुरंधर 2’ पाहून Allu Arjun झाला थक्क; रणवीर सिंगचे केले तोंडभरून कौतुक

बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली आहे. प्रदर्शित होताच हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे. दरम्यान, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 11:52 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर 2’ पाहून Allu Arjun झाला थक्क
  • रणवीर सिंगचे केले तोंडभरून कौतुक
  • ‘धुरंधर 2’ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन
 

बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अशी खळबळ उडवून दिली आहे की प्रेक्षक थक्क झाले आहेत. हा चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य कलाकार दोघेही ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे एक ट्विट समोर आले आहे, जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमुळे लोक भारावून गेले आहेत. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊ.

राम चरणच्या ‘Peddi’च्या सेटवर क्रिकेटपटू तिलक वर्माची भेट; अभिनेत्याने बॅटवर दिला ऑटोग्राफ

अल्लू अर्जुनने केले तोंडभरून कौतुक

रणवीर सिंगचा चित्रपट ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर चाहते दुसऱ्या भागाचे आणि त्याच्या प्रभावाचे कौतुक करत आहेत, तसेच आता सेलिब्रिटींच्या सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक ट्विट लिहिले आहे, “आत्ताच ‘धुरंधर २’ पाहिला – ‘स्वॅगसह देशभक्ती.’ प्रत्येक देशभक्ताला अभिमान वाटेल असा चित्रपट. प्रत्येकवेळी टाळ्या वाजवण्यासारखे क्षण! संपूर्ण टीमचे अभिनंदन. आर. माधवन आणि सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय… उत्कृष्ट तांत्रिक बाजू.” आपल्या देशात रणवीर सिंगसारखा एक हुशार आणि प्रतिभावान अभिनेता असल्याचा मला अभिमान आहे. आरव्हीएस जबरदस्त आहे.’ असे अभिनेत्याने लिहिले.

 

Just watched #Dhurandhar. A brilliantly made film filled with fine performances, the finest technical aspects, and amazing soundtracks. Magnetic presence by my brother @RanveerOfficial, he rocked the show with his versatility.
Charismatic aura by #AkshayeKhanna ji, and the…
— Allu Arjun (@alluarjun) December 12, 2025

तसेच पुढे अल्लू अर्जुनने लिहिले, ‘आदित्य धर गारू यांनी कमाल केली आहे. आपल्याकडे त्यांच्यासारखा चित्रपट निर्माता असल्याचा मला आनंद आहे. एक भारतीय… आंतरराष्ट्रीय स्वॅग… जय हिंद.” तसेच अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील एका विशेष स्क्रीनिंगमध्ये चित्रपट पाहिला आणि अर्जुन रामपाल आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. तिने लिहिले, “धुरंधर २ पाहिला आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, जर काही बदल करायचा असेल, तर तो धुरंधरसारखा असावा, नाहीतर नसावा. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, संपादन, कथा, कास्टिंग, प्रत्येक विभाग अप्रतिम आहे. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या आईने पहिली गोष्ट हीच सांगितली की तिला तो पुन्हा एकदा मित्रांसोबत थिएटरमध्ये पाहायचा आहे, आणि मलाही अगदी तसंच वाटतंय…”

‘Doraemon’ दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमु यांचे निधन; ‘या’ गंभीर आजारामुळे वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने सर्व आवृत्त्यांसह, पेड प्रिव्ह्यू शोमधून ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट जगभरात २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, अशी चर्चा आहे. आता हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, पुढे काय कमाई केली हे पाहण्यासाठी छते उत्सुक आहेत.

Web Title: Allu arjun praise ranveer singh dhurandhar 2 tweet gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Allu Arjun
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री
4

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.