Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ikkis trailer out: ‘Ikkis’चा ऑफिशियल Trailer प्रदर्शित, जवानांच्या शौर्याची दमदार झलक, अमिताभ बच्चन यांचा नातू मुख्य भूमिकेत

‘इक्कीस या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2025 | 07:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • इक्कीस चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटात झळकणार
  •  चित्रपटात भारतीय जवानांच्या शौर्याची आणि देशप्रेमाची झलक

‘इक्कीस (Ikkis)’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये भारतीय जवानांच्या शौर्याची आणि देशप्रेमाची झलक प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटात झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्कंठा अधिक वाढली होती. आणि आता अखेर ‘इक्कीस’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत असून, त्याचा जोशपूर्ण आणि देशभक्तीने ओतप्रोत अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या ट्रेलरमधून भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीची अद्वितीय कहाणी उलगडताना दिसते. अगस्त्य नंदा यात परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत असून, त्याचा जोश, आत्मविश्वास आणि देशासाठी असलेलं समर्पण प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.


हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असल्याचे समजते आणि यात एका तरुण सैनिकाच्या धैर्य, त्याग आणि देशसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, भावना आणि देशभक्तीचा सुंदर संगम दिसतो, ज्यामुळे ‘इक्कीस’ हा वर्षातील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट ठरू शकतो.


साई बाबांची भूमिका साकारलेले सुधीर दळवी रूग्णालयात दाखल, उपचारासाठी कुटुंबीयांनी १५ लाखांची केली मागणी

ट्रेलरच्या सुरुवातीलाच भारतीय सैन्यातील एक जवान आपलं वचन निभावताना दिसतो. तो म्हणतो की, “पुढच्या वर्षी माझ्या रेजिमेंटसाठी परमवीर चक्र मी घेऊन येईन”. यानंतर ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात.

भांडण वादविवाद आणि ड्रामा! एका रात्रीत सोडला होता शो, तब्बल ९ वर्षांनी परततेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत असून, तो परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारतोय. चित्रपटात शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीबरोबरच एक हृदयस्पर्शी प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या पुढील भागात अगस्त्यचा सैनिकी प्रशिक्षणाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

हा चित्रपट भारताच्या सर्वात तरुण परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्या सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Amitabh bachchan grandson agastya nanda and akshay kumar niece all set to rock in film ikkis trailer released today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Official Trailer

संबंधित बातम्या

Suparna Shyam: ‘दुहेरी’च्या लोकप्रिय अभिनेत्रीची नवीन सुरुवात, सुपर्णा श्याम लवकरच ‘ऊत’ मध्ये कणखर भूमिकेत
1

Suparna Shyam: ‘दुहेरी’च्या लोकप्रिय अभिनेत्रीची नवीन सुरुवात, सुपर्णा श्याम लवकरच ‘ऊत’ मध्ये कणखर भूमिकेत

कधी हसवणारी, कधी डोळे ओले करणारी, ‘मच्छीका पानी’ कलर्स मराठीवर लवकरच
2

कधी हसवणारी, कधी डोळे ओले करणारी, ‘मच्छीका पानी’ कलर्स मराठीवर लवकरच

‘मुंबई पुणे मुंबई 4’ ची घोषणा; 15 वर्षांनंतर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार गौरी–गौतम
3

‘मुंबई पुणे मुंबई 4’ ची घोषणा; 15 वर्षांनंतर प्रेक्षकांना पुन्हा भेटणार गौरी–गौतम

मुहूर्त ठरला! झी मराठीवर रंगणार महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा, ‘वीण दोघातली ही तुटेना’चा डेस्टिनेशन वेडिंग जल्लोष
4

मुहूर्त ठरला! झी मराठीवर रंगणार महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा, ‘वीण दोघातली ही तुटेना’चा डेस्टिनेशन वेडिंग जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.