Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arijit Singh ने धर्मेंद्र प्रधानांना सुनावले? ‘स्वतःला देव समजतो…’ प्रोटेस्टला विरोध कारण्यांनाही दिले प्रत्युत्तर

देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करत गायक अरिजित सिंह यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी नेते आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • तरुणांचा लाडका गायक अरिजित सिंह तरुणांसाठी आवाज उठवत आहे.
  • अरिजितचं विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे पटले नाही त्यामुळे त्याने थेट त्याला रिप्लाय केला आहे.
  • माझं मत बदलणार नाही. काळजी घ्या.”
संपूर्ण भारतभरात सध्या एकच चर्चा आहे. CJP! CJP! आणि CJP!!! सोशल मीडिया असू दे किंवा इतर माध्यमं, विद्यार्थ्यांचे दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन दररोज नवनवीन वळणे घेत आहेत. सुरुवातीच्या दिवशीच दिल्ली पोलिसांनी हातात काठी घेऊन देशभरातून आपल्या मूलभूत हक्कासाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांचा हा पराक्रम पाहून जगभरातून राग व्यक्त केला गेला. अशामध्ये तरुणांचा लाडका गायक अरिजित सिंह तरुणांसाठी आवाज उठवत आहे.

‘अनेकांना वाटलं कँसर झाला…’ सिनेमासाठी टक्कल केलं अन् अफवांचा उठला पाऊस; सविता मालपेकरांनी सांगितली काकस्पर्श कथा

Arijit Singh ने त्याच्या अधिकृत X हॅन्डलवर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने नमूद केले होते की, “अरे, आता तर विद्यार्थ्यांनाही मारलं जात आहे. तुम्हाला याची लाज वाटत नाही का? अहो नेते, मंत्री… नेमकं चाललंय तरी काय? स्वतःला देव समजू लागलात का? प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जाईल. हर हर महादेव! लक्षात ठेवा… बदल हाच कायम असणारा नियम आहे.” Arijit Singh ला मोठ्या प्रमाणात तरुण ऐकतात, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या मानसिकतेची आणि विचारधारेची मंडळी आहे. Arijit च्या एका चाहत्याला अरिजितचं विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे पटले नाही त्यामुळे त्याने थेट त्याला रिप्लाय केला आहे.

Arijit ने X वर “वाह! मी वर्दीच्या वेशात असणाऱ्या गुंड्याची व्हिडीओज पाहत आहे” अशी पोस्ट केली आहे. त्याखाली अरिजितवर नाराज असणाऱ्या एका चाहत्याने Arijit ला रिप्लाय देत म्हंटले आहे की, “हा विषय CJP किंवा सरकारचा नाही. पण मी तुमच्याबद्दल मनात बाळगलेला सगळा आदर आता संपला आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. पण तुम्हीच म्हणालात की, माझ्या मताला तुमच्यासाठी काहीच किंमत नाही. ठीक आहे, ते मी मान्य करतो. इतकी वर्षे तुमचा चाहता राहिलो, हीच कदाचित माझी चूक होती. पण आता मनापासून सांगतो, तुमच्याबद्दल मनात फक्त तीव्र नाराजी आणि तिरस्कार उरला आहे.”

The Legend Of Karna : कर्णाच्या जीवनावर आधारित ऍनिमेटेड सिरीज! कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार?

यावर Arijit Singh ने अतिशय सोप्या शब्दात उत्तर दिले आहे. Arijit Singh म्हणतो की, “माझा आदर कोण करतो किंवा नाही, याची मला चिंता नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत असण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचा मी आदर करतो. तुम्ही माझे चाहते आहात म्हणून मी तुम्हाला फक्त गोड बोलावं, अशी माझ्यावर कोणतीही सक्ती नाही. पण एक माणूस म्हणून मी तुमची मनापासून माफी मागतो. माझ्या शब्दांनी तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटतं. माझा तसा हेतू नव्हता. त्या क्षणी मी फक्त रागात होतो. शक्य असेल तर मला माफ करा, म्हणजे माझ्या मनावरील ओझंही हलकं होईल. तुम्ही माझ्या सर्व प्लेलिस्ट हटवल्या किंवा माझं अस्तित्व विसरलात, तरी मला त्याचा राग नाही. तुम्ही आनंदी राहा, हीच माझी मनापासून इच्छा आणि प्रार्थना आहे. मात्र, यामुळे माझं मत बदलणार नाही. काळजी घ्या.”

बहुतेक तरुणांनी अरिजितच्या या मतांचं स्वागत करून त्याचे आभार मानले आहेत.

Web Title: Arijit singh posted to support youth and cjp protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Arijit SIngh
  • CJP
  • CJP Protest

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.