• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bigg Boss 18 Nominations Hanging On 8 Members This Week

Bigg Boss 18 : या आठवड्यात 8 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार!

बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले जाईल आणि करणवीर मेहरा, रजत आणि विवियन सारखी काही नावे टॉप 5 मध्ये राहतील. या आठवड्यामध्ये शोमधून बाहेर जाण्यासाठी आठ सदस्य नॉमिनेट झाली आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 16, 2024 | 09:59 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस 18 : चर्चित शो बिग बॉस 18 सध्या दिवसेंदिवस प्रेक्षकांचे मनोरंजक होत चालला आहे. सलमान खान होस्ट केलेला रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस 18 हळूहळू ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे. आता घरात फक्त काही स्पर्धक उरले आहेत आणि त्यांच्यापैकी काही मोजकेच आहेत जे शो जिंकण्याची शक्यता आहे. चाहत्यांवर विश्वास ठेवला तर, उर्वरित खेळाडूंना हळूहळू बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले जाईल आणि करणवीर मेहरा, रजत आणि विवियन सारखी काही नावे टॉप 5 मध्ये राहतील. या आठवड्यामध्ये शोमधून बाहेर जाण्यासाठी आठ सदस्य नॉमिनेट झाली आहेत. या आठवड्यातही काही नावांवर बेदखलीची टांगती तलवार आहे.

Bigg Boss 18 : पत्नीने दिलेल्या फिडबॅकनंतर विवियनने बदलला खेळ? करणसोबत भिडताना दिसणार अभिनेता

सोशल मीडियावर एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे, यामध्ये आगामी भागामध्ये घरातले सदस्य एकमेकांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करणार आहेत. बिग बॉसशी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या बिग बॉस तक सोशल मीडिया हँडलने त्यात दारंगच्या नावाचा समावेश केला आहे. बिग बॉसच्या घरातील महिला खेळाडूंमध्ये चुम दारंग आणि शिल्पा शिरोडकर या टॉप स्पर्धक मानल्या जातात, इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरातील खेळाडू म्हणून करणवीर मेहराची याआधीही वर्णी लागली आहे, ज्याच्याभोवती संपूर्ण घर फिरत आहे.

Nomination Task Update !#AvinashMishra got special power and he took away NONINATIONS RIGHTS of #DigvijayRathee #ChahatPandey & #Kashish‘#BiggBoss18 — The Khabri (@TheKhabriTweets) December 15, 2024

आता या सीझनमध्ये ट्रॉफी कोण घेणार हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक चाहता या प्रश्नाला आपापल्या परीने उत्तर देत आहे. कमेंट सेक्शनमध्ये कोणीतरी यामिनीला बाहेर काढले जाऊ शकते असे म्हटले आहे तर कोणी श्रुतिका अर्जुनचे नाव लिहिले आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात बरेच काही घडले आहे आणि नामांकनापूर्वी, एक महत्त्वाची गोष्ट घडली जी चाहत्यांना माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, अविनाश मिश्रा यांना विशेष अधिकार देण्यात आले होते त्यानंतर त्यांनी दिग्विजय राठी, चाहत पांडे आणि कशिश यांच्याकडून नामांकनाचे अधिकार हिसकावून घेतले.

Nominated Contestants for this week ☆ Rajat Dalal
☆ Chahat Pandey
☆ Shilpa Shirodkar
☆ Yamini Malhotra
☆ Karanveer Mehra
☆ Digvijay Rathee
☆ Shrutika Arjun
☆ Chum Darang
Comments – Who will EVICT? — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 15, 2024

या आठवड्यामध्ये बिग बॉस नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये डबल एव्हिक्शन होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या आठवड्यामध्ये झालेल्या नॉमिनेशनमध्ये अनेक वाद पाहायला मिळाला आहे. बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये विवियन नॉमिनेशन राऊंडमध्ये टेबल फिरवताना दिसला. त्यांनी येताच करण वीर मेहराला नॉमिनेट केले.

Web Title: Bigg boss 18 nominations hanging on 8 members this week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Bigg Boss 18
  • Karanveer Mehra
  • vivian dsena

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

Feb 22, 2026 | 02:37 PM
SL vs ENG : दासुन शनाकाने नाणेफेक जिंकले, श्रीलंका गोलंदाजी करणार! नजर टाका Playing 11 वर

SL vs ENG : दासुन शनाकाने नाणेफेक जिंकले, श्रीलंका गोलंदाजी करणार! नजर टाका Playing 11 वर

Feb 22, 2026 | 02:37 PM
Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Feb 22, 2026 | 02:33 PM
श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

Feb 22, 2026 | 02:32 PM
Global Tariff: ट्रम्पच्या टॅरिफ स्फोटाने 24 तासांत बदलले जगाचे अर्थकारण; पण भारतीय वंशाच्या वकिलांनी लावला ‘असा’ कायद्याचा सुरुंग

Global Tariff: ट्रम्पच्या टॅरिफ स्फोटाने 24 तासांत बदलले जगाचे अर्थकारण; पण भारतीय वंशाच्या वकिलांनी लावला ‘असा’ कायद्याचा सुरुंग

Feb 22, 2026 | 02:31 PM
Mangal Gochar 2026: मंगळ शनिच्या राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Mangal Gochar 2026: मंगळ शनिच्या राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Feb 22, 2026 | 02:30 PM
वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

Feb 22, 2026 | 02:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.